ABOUT THIS WEBSITE

ABOUT  THIS WEBSITE 

     

  • WEBSITE बनविन्या बद्घल चे नेमके वैशिट्य :-⤵️


आजचे युग हे विज्ञान - तंत्रज्ञानचे युग आहेत. यामुळे जग खूप जवळ आले आहे परंतु माणसे एकमेकांपासून दूर जात आहेत. तर याच नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून मानवधर्माचा प्रचार कसा करता येईल यावर आता भर द्यायला हवा.

महानत्यागी बाबा जुमदेवजींनी मानवधर्माचा प्रचार - प्रसार व्हावा यासाठी आपल्याला चर्चा बैठकचे महत्व सांगितले. चर्चा बैठक मध्ये सेवक आपले मार्गातील अनुभव, बाबांचे जीवन चारित्रा बद्घल, व मार्गाबद्घल  सांगतात. त्या अनुभवांतून,बाबांच्या जीवन चारित्रातुन   आपण खूप काही शिकतो. पण बैठक मधे आपल्याला फक्त आपल्याच परिसरातील सेवकांचे अनुभव ऐकायला मिळतात. कधी कधी सेवक सम्मेलनाच्या माध्यमातून, भजनाच्या माध्यमातुन इतर परिसरातील सेवकांचे पण अनुभव ऐकायला मिळतात.

आपल्या मार्गातील जास्तीत जास्त सेवकांचे अनुभव सर्व सेवकांपर्यंत पोहचले पाहिजे यासाठी 'परमात्मा एक या WhatsApp Group ने 'PARMATMAEK.IN' नावाची एक WEBSITE सुरु केली. त्यात खूप सेवकांनी आपले अनुभव दिलेत. Facebook वर पण खूप छान प्रतिसाद मिळत आहे.

तर हे अनुभव जास्तीत जास्त सेवकांपर्यंत पोहचवण्यासाठी 'परमात्मा एक या WhatsApp Group च्या  सर्व सेवक - सेविका यांच्या सहकार्याने ही WEBSITE बनवली आहे.

तर ही Website नक्की भेट द्यावी आणि जास्तीत जास्त सेवकांपर्यंत पोहोचवून मानव धर्माचा प्रचार-प्रसार करण्यात सहकार्य करावे. नमस्कार.


  • मानव धर्माचा प्रचार-प्रसार
1. मानव धर्माचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे जीवन चारित्र 
2. मानव धर्माचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे मार्गदर्शन
3. सेवकाला आलेला अनुभव
4. मानव धर्माचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे जीवन चारित्रावर अधारित काहानी 
5. तसेच सेवकाला अालेल्या अनुभवावर आधारित काहानी




ABOUT buME

Parmatmaek
Parmatma Ek
 





Feel Free To Contact



  • 442001,Maharastra,India.
  • +91******, +91*********
  • Contact.Parmatmaek@Gmail.Com
  • www.parmatmaek.In
  • THANK YOU 

No comments

Powered by Blogger.