मार्गातील साध्या व पक्क्या सेवकांकरिता नियमा पैकि ( 66 नियम, पेज नं : 24 )... परमात्मा एक


Parmatma ek image

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

 |भगवान् बाबा हनुमानजी को प्रणाम|
 ||महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम||
 ||परमात्मा एक।।

दि.१३/०५/२०२० रोजी मानवधर्म एकता परिवार गृपवार मांडण्यात आलेला चर्चा बैठकिचा विषय🌻
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

~~~~~~~~~~~~~~~~~~

मार्गातील साध्या व पक्क्या सेवकांकरिता नियमा पैकि ( 66 नियम, पेज नं : 24 )

 सेवकांनी स्वता:च्या घरच्या हवन कार्याच्या दिवसा व्यतिरित्त कोणताही उपवास करु नये,
( उदा, स्त्रीयांनी :- वडसावित्री , काजळतिज (( शनिवार इत्यादी )

👆🏾👆🏾👆🏾

 ~~~~~~~~~~~~~~~~~~
👉
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

 वरील विषयाला आपण मानवधर्मातील सेवक कशाप्रकारे समजतो, यावर सर्व दादा व ताई यांनी आपआपले अमुल्य विचार सादर केले
🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃
 विचार क्र.१:- 
  भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक..............वरिल विषय खूप सुंदर आहे मी माझ्या अल्प बुध्दी नुसार या विषयावर विचार व्यक्त करत आहे.... महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी अहो रात्र कष्ट करून रक्ताच पाणी करुण चंदना सारखे आपले देह झिझवले आणि ही कृपा प्राप्त केली आणि आपल्या कुटुंबातील दुःख दुर केले आणि गोर गरिब दुःखी कष्टी मानवाला ही जागृत कृपा फुकटात वाटुन दिली आणि सेवकाला तत्व शब्द नियम दिले या आधारावर सेवकानी आपले जीवन सुखमय जगावे या नियमा मध्ये जुनी पुजा व जुने विचार बंद करायला सागितले अर्थात जेव्हा आपण मार्गात यन्याच्या अगोदर देवी देला तरीही आपले दुःख दुर झाले नाही सेवटी या सर्वांना अखेरचा निरोप देऊन या मार्गात प्रवेश केला आणि.... भगवंताला सामोर ठेऊन वचन दिले मी मरीन कीवा जगीण एकच भगवान बाबा हनुमाजीला च मानीन असे वचन दिले... आणि भगवान बाबा हनुमानजी यांनी आपले दुःख दुर केले आणि सेवक समाधानी झाले..महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी कधीही कुण्याही सेवकाला आणि सेविका ला सांगितले नाही की शनिवार उपवास करा............. पण आज काही सेवक आणि सेविका शनिवार उपवास करत आहे हे चुकीचे आहे असं मला वाटत आहे..................मी एक बाबाचे हयातितला आयकलेला अनुभव सांगत आहे..बाबाच दैरा तुमसर या गावी झाले होते तेथे एका भगवंताची चर्चा बैठक संपल्या नतंर सर्वांनी अल्पोहार घेतल्यानंतर बाबा अल्पोहार घ्यायचे बाबानी सेवकाला विचारले सर्वाना अल्पोहार दिला काय तेव्हा त्या सेवकानी सांगितले की एक सेवकनी अल्पोहार घेतला नाही त्या सेवकाला बाबानी बोलावून विचारले की का बरं अल्पोहार नाही घेतला त्या सेवकानी सागितले की आज शनिवार आहे आणि मला उपवास आहे बाबानी त्याला विचारले की उपवास कशाच करत आहे त्यांनी उत्तर दिला की मार्गात यन्याच्या अगोदर शनिवार उपवास करत होते आणि या मार्गात सुद्धा हनुमानजीची पुजा करतात म्हणून तेव्हा बाबानी मार्गदर्शन केले मार्गात कशाला आला तुला कोणी सांगितले की शनिवार उपवास करायला फक्त ज्या दिवशी आपल्या घरी हवण कार्य आहे त्या दिवशी हवण सपेंपर्यत उपवास करावा लागतो इतके लिहुन मी आपले विचार येथेच संपवत आहे....माझ्या लिहण्यत जर काही चुकले असेल तर मला भगवान बाबा हनुमानजी तसेच महान त्यागी बाबा जुमदेवजी आणि सर्व सेवक दादा आणि सेविका ताई मला क्षमा करावी सर्वांना माझ नमस्कार जी 🙏🌻🙏  ............... *बाबाच सेवक क्रिष्णा खळोदे* 🙏💐

 विचार क्र.२:-

आजचा विषय खुप सुंदर आहे व मी आपल्या बुध्दी नुसार थोडक्यात विचार मांडत आहे कारण बाबानी अहो रात्र कष्ट करून मानवधर्माची स्थापना केली आणी गोर गरीबांना फुकटात वाटुन दीली आपण ह्या मार्गात आल्यावर मार्गदर्शक आपल्याला मार्गाविषयी सांगते की ह्या मार्गात पुर्ण जुणे विचार बंद करावे लागते पण आपण जुणे विचार सोडत नाही काही सेवक तर शनिवारला उपास करतात पण हे चुकीचे आहे कारण बाबानी आपल्याला सागीतले आहे की तत्व शब्द नियमाने चालले तर काँटा सुध्दा रुतनार नाही आणी आपल्या मना मध्ये पुराणे विचार येते आपण मार्गात यायचा पहीले उपास करत होतो व नवस ठेवत होतो की माझी ही ईच्छा पुर्ण झाली की पाच शनिवार ला ह्या मंदीरा मध्ये पायदळ जाईन वेगैरे वगैरे पण आताही काही सेवकाचा मना मध्ये पुराणे विचार येते म्हणुन काही सेवक आताही शनिवार ला  उपास करते पण हे चुकीचे आहे. आपल्याला नियमावली दिली आहे त्या नियमावली मध्ये लिहीले आहे का हवनाचा दिवशी फक्त उपास करावा.
 माझा लीहीण्यात काही चुक भुल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजीला व महानत्यागी बाबा जुमदेवजीला माफी मागतो.
नमस्कार जी दादा व ताई

परमात्मा एक सेवक
 *मानवधर्म एकता परिवार*

🌻🙏🌻🙏🌻🙏🌻🙏🌻🙏🌻

*विचार क्र.२:-३*

आजच्या विषय छान आहे, या विषयावर मी माझे विचार व्यक्त करीत आहेत महानत्यागी बाबा जुमदेवजी  यांनी अपार व कठीण त्याग घडवून या मानव धर्माची निर्मिती केली आणि निर्मिती करून प्रत्येक सेवक सेविका दुःखीकष्टी गरीब लोकांना या मार्गाच्या विधीमोफत वा टून दिला, आपल्या या मानव धर्मामध्ये कोणत्याही अंधश्रद्धेला स्थान नाही आहे आणि उपवास करणे हे मानवधर्म चा कार्याला चुकीचे आहे आणि उप वास आला तरी कुठून आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला आणि तेव्हा आपल्या भारत देशाची अत्यंत दयनीय होती आपल्या भारतात जवळ काहीच नव्हतं स्वतःच्या पैसा आणि अनाज सुद्धा नव्हते मनून लाल बहादूर शास्त्री यांनी देशातील जनतेला आव्हान केले की देशातील अर्थव्यवस्था मजबूत करण्याकरिता प्रत्येक देश वासी मिळून हफ्त्याला 1 दिवस उपवास करून अनाज वाचवायचे आहे मनून देशात तेव्हा पासून देशातील जनतेने निमित्याला कारण देऊन आपापल्या परीने उपवास ठेवला व कालांतराने या उपवासाला लोक अंधश्रद्धा नुसार जीवनात दाखल करून घेतले, परंतु मानवधर्म बाबांच्या महण्ण्या नुसार या मार्गातील कोणत्याच सेवक हा दुखी आणि गरीब राहणार नाही आणि या मार्गात प्रवेश करते वेळी आपण भगवंताला शब्द दिला की मी जिवनात केलेली सर्व पूजा व जुने विचार बंद केले आणि आज विचार करण्या ची गोष्ट आहे की आपण आपल्या दैनदिन जीवनात उपवास करण्याची प्रथा आज ही सोडली नाही काही सेवक शनिवार दिवस हा हनुमानजी चा आहे मनून आपण सेवक आजही उपवास करतात आणि अंधश्रद्धा जीवनात ठेवलेली आहे आणि हे चुकीचे आहे
परंतु सेवकांनी या नियमाला अनुसरून जीवनात सर्व अंधश्रद्धा निर्मूलन करायला पाहिजे महिलांनी सुद्धा कोणताही प्रकारचा उपवास करू नये, आणि फक्त हवन कार्या चा दिवशी घरचा लहान मुले आणि वृद्ध व्यक्ती सोडून सर्वांनी उपवास करावा लागेल हवन कार्यक्रम झाल्या नंतर उपवास सोडता येते मनून सर्व सेवकांना विनंती करतो की यानंतर जीवनात सर्व पूजा व अंधश्रद्धा विसरून आणि मार्गदर्शिका नियमावली नुसार उपवास करावा अशी सर्व सेवकांना विनंती आहे
माझ्या लिहिण्यात काही चुक झाली असल्यास मला शमा करावे नमस्कार

*परमात्मा एक सेवक*
*मानवधर्म एकता परिवार एडमिन ग्रुप*

 विचार क्र.४:-

*वरील विषयावरती मि आपले थोडक्यात विचार देत आहे, माज्या लिहण्यात काहि चुक झाली तर मला माफ करा विषय छाण आणि सुंदर आहे*
*महानत्यागि बाबा जुमदेवजीनी आपल्या जिवनांत अत्यंत दुखाचा प्रवास बाबानी आपल्या जीवनांत केला आहे हे सर्वांनाच माहिति आहे,दुख काय आणि सुख काय खऱ्या अर्थाने मानवाना मानवि जीवन कळलच नाहि आणि सर्व सुखाच्या मागे लागले ले आहे,*
*या सुष्टिवर या धरतीवर म् वुन पुजा उपासना करतात पण या जगात धरती वरती भरपुरसे लोक देवाच्या नावावर उपवास करतात काहि लोक आपल्या जीवनाची हानी सुद्धा करुन घेतात , म्हणजे एखादि व्यक्ति बिमार असेल किवा एखादया स्त्रि बिमार असेल किवा कुणाला दुख असेल ते सुद्धा देवापुढे नवस करतात उपास करतात ऐवढे नव्हेतर कोणिकोणि निराकार ऊपवास करतात परतु त्याचे दुख दुर होत नाहि ,तेव्हा देव सुद्धा काहि करु शकत नाहि तो काय करणार कारण या सुष्टि चि रचना त्या परमेस्वँरानी केली तर धरतिवर असलेल्या मणुष्यचा कर्मावर ( देगा हरि पलगावरि ) अस सताचि म्हण आहे ,जेव्हा पर्यत मणुष्य आपले चागले स्वँच सुंदर कर्म करणार नाहि तोपर्यत सुख मिळत नाहि ,सुखा जास्त दुख भोगावे लागतात तेव्हा परमेस्वँराच्या कसोटित खरा आणि सत्य उतरत नाहि तो पर्यत भंगवत त्या मणुष्याचि कसोटि घेत राहतो ( याच मोह मायात अधंश्रद्धेचा आहारि उपासमारी असा हा बळी पडतो आणी दुख घेवुन जगासमोर फिरत राहतो*

*( या सर्वाच सप्टिकरण साध्या आणि सोपि भाषेत महानत्यागि बाबा जुमदेवजीनी आपल्या विचारातुन व्यत्त केले आहे )*

*बाबा अस्याच परिस्थितित असतानी दुख दुर कसे होणार आपल्या परीवारतले कुटुबातुन येवढे मोठे संकट कसे दुर होणार*
*बाबानि आपल जीवन हे नाशिवंत आहे आपण कशासाटि जन्माला आलो जिवन काय आहे का घेवुन आलो तर काय घेवुन जायचे आहे ,बाबानी या स्वँता आपल्याला समजल काय कराच खरा परमेस्वँर कुठ आहे त्याचि भत्ति त्याचि शत्ति काय आहे आणी का केल्यान काय होईल त्या बाबाना मिळालेल्या व्यत्ति त्या सन्यासा कडुन मिळालेल्या कार्यातुन होत आहे*
*बाबाच्या जीवनात एक असाच अनुभव बाबा वरती घडलेला आहे तो आपल्या समोर माडतो आहे ,*
*बाबानी दुखा पुढे जेव्हा एका भगंवताला प्राप्त केले आणि रात्रिला हवन कार्य करायचे तर असाच एक अनुभव आहे* 
*बाबाच्या परिवारत असच एक दिवस ऊगवला म्हणजे :- श्री ,बाळकुष्ण आणि नारायणराव याच्या घरी अकरा दिवसाचे हवनकार्य सुरु असताना भारतिय संवत पौष महिना सुरु होता,या हवनाच्या काळात पौष वघ चतुर्थि आलि होती , या दिवसाना बाबाच्या घरातिल बाया मंडळिना उपवास होता, रात्रि हवन व्हायला असा बराच ऊशिर व्हायचा आणी वेळ पर्यत उपवासि राहाव लागेल म्हणुन घरच्या सर्व मडंळिन बाबाना असि विनंति केलि कि बाबा सर्वाना उपवास आहे तर आपण सर्व झन जेवन करुन हवनकार्य करावे बाबानी विचार करुन बाबानी या गोष्टि ला सहमती दिली आणि बाबाना वाटल कि जेवन केल्यानतर देवाचि पुजा नंतरहि केली तर काय फरक पडेल म्हणुन बाबानी ( जेवण करुन रात्रिच्या हवनकार्याची सुरवात करायला तसाच बराच उशिर झाला होता हवन आटपोवुन तेव्हा बाबा घरी आले होते ,आणि बाबाचि झोपण्याची खोली वेगळिच होती, बाबा दार बंद करुन बाबा झोपले, साधारण मध्य रात्रि बाबा चोर चोर म्हणुन ओरडु लागले, ओरडण्याचा आवाज ऐकुन सर्व घरातिल सर्व मंडळि उटली तर बाबाच्या खोलिचा दार बंद होता ,तेव्हा बाबाना उटवला आणी विचारल कि कुठ आहे चोर ,तेव्हा लक्षात आले कि बाबा स्वँपनात होते  ,बाबानी त्या चोराचा हात घंट पकडलेला आहे , माझा अंगाशि खुब वाणर भिडलेले आहे, माझा शरिराला दाबल्या जात आहे, आणि एक वाणर माझा पोटावर बसलेला आहे,त्या वाणराचा पाय बाबानि पकडला होता, मला अस वाटल कि हाच बाबा हनुमानिजी मला सोडुन जात आहे अस सर्व घच्या मडळिना सागितल आणि त्या नतंर बाबा शान्तं झोपले,*
*सकाळि हि गोष्ट पुर्ण पणे सविस्तर सागितल काल आपण आपली हवनकार्याची वेळ निघुण गेली*
*त्या मुळे बाबा हनुमानजी नाराज झाले ,आणि म्हणाले मि जेव्हा आलो दारात ऊभा होतो तर तुम्हि जेवन करित होता आणि तेव्हा म्हणाले*
*मै तेरे बापका नौकर नहि हु, मै तेरे यहा समयपर आया हुँ , मै भुखा प्यासा तेरे व्दार पर हुँ , और तु खाना खा रहाँ है , बाबा निघुन जत होतेच तर मि पाय पकडले आणी भगंवताला क्षमा मागितली*

*म्हणुन आपल्या मार्गात मानवधर्मात जेव्हा आपण ज्या दिवसाला आपल्या घरी हवनकार्य करतो त्या दिवसाला भगंवताला विनंति करोतो का बाबा माज्या निवस्थानी हवनकार्य  करित आहे आपली ऊपस्थिति पाहिजे म्हणुन भगवताला आमत्रित करतो आणि त्या दिवसाला आपन घरचि सर्व मडंळि उपवास करतो आणि हवनकार्य करुन नैवदय करुन सायकाळची प्रार्थना करुन आपला उपवास सोडतो,*

*आपन भगंवताला वचन दिले आहे मि मरीन किवा जगिन जिवनात एकच भगवताला मानिन*
*तरि सुद्धा मार्गातिल काहि सेवक बाबाच्या शब्दाचा अनादर करुन काहि सेवक सेविका अजुन जुने विचार ठेवुन कित्येतरि उपवास करतात*


*आतातर नविनच सेवकानि लावलेल आहे सेवक सेविका प्रत्येक शनिवारलाच उपवास करतात मनुष्य नारि सर्वात जास्त बुद्धिवान असुन सुद्धा आड मार्गानेच वागायला लागलेल आहे, हे सर्वात जास्तंच चुकिच आहे यावर सर्वानि विचार करावा बाबाची शिकवन काय आपन करतो काय*


*हे चुकिच आहे आपन सर्व झन बाबाच्या नियमाचा पालन करुन कार्य करावे*

*( हवनाकार्याच्या अतिरित्त )असले कोनतेही उपवास करु नये*

*बाबाचे शब्द आहे ,मानव हा त्यागि असला पाहिजे ,त्यामुळे प्रत्येक सेवक ,सेविका कोणत्याहि देवतांपेक्षा कमि नाहि, तसेच या मार्गातिल प्रत्येक नारि कोणत्याहि देविपेक्षा श्रेष्ट आहे

माज्या लिहण्यात किवा आचारात विचारात न कळंत चुक झालि असेल तर माफ करावे सर्वाना माझा 🙏 नमस्कार 🙏

 परमात्मा एक सेवक
 मानवधर्म एकता परिवार

 विचार क्र.५:-

*आजचा विषय खूप सुंदर आणि सर्व सेवकांना सेविका ताईंना शिकण्या योग्य आहे मी माझ्या बुद्धीनुसार आजच्या सुंदर विषयावर आपले विचार व्यक्त करीत आहे.* 
आपण सर्व सेवक या मार्गामध्ये स्वार्थासाठी आलो आपले दुःख दूर व्हावे आपले खालावलेली परिस्थिती दूर होऊन आपण सुख समाधानाने जीवन जगावे आपल्या मुलाबाळांचे चांगले भविष्य व्हावे आणि आपण  शांततेने  चांगलया परिवाराला वेळेवर पुरेसा अन्न मिळत नव्हते म्हणून ते अर्धपोटी उपाशी राहून आपले जीवन जगत होते असे त्यांच्या जीवनात कित्येक दिवस गेले की ते अर्धपोटी उपाशी राहीले म्हणजे त्यांनी कितीतरी दिवस उपवास केले परंतु कोणताही देव त्याला आड आलेला नाही
आज मार्गात आल्यावर आपण बाबांच्या शिकवणीनुसार जीवन जगत आहोत आणि अगोदर ची खालावलेली परिस्थिती दूर झाली आणि आपण शांततेने चांगल्या प्रकारे सुखी समाधानी आहोत तर आपण नेहमी पोटभरून अन्न मीळुन सूद्धा उपवास करिता आहोत तर यावर विचार करा की, अगोदर आपल्या ला अन्न मिळत नव्हते म्हणून उपाशी राहीले आणी आज अंधश्रद्धा मधे जाऊन अन्न असुन ही उपवास करिता आहोत हे कीतपत योग्य आहे हे जाणून घेणे गरजेचे आहे.उपवास केल्याने भगवंत आपल्या जवळ राहत नाही तर उपाशी मानवाला अन्न दिल्यास भगवंत नेहमी जवळ राहतो
म्हणून सर्वांना विनंती आहे की, कोणीही सेवकांनी अशा प्रकारे चे उपवास करू नये फक्त आपल्या 🏠 घरी हवनकार्याच्या दिवशी हवन होईपर्यंत उपवास करावा उपवास केल्याने जर दे मिळाला असता तर कित्येक दिवस उपाशी राहीलेल्या भिखार्याला केव्हाचाच देव मिळुन सुखी झाला असता. हे आजच्या विषयावर विचार मांडले चुकले असेल तर मला क्षमा करा नमस्कार जी दादा आणि ताईला ~~~~~~~~~~~~~~~~~
👉
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
              🌺🙏🌺
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
 बाबांचा सेवक
 विषय सूचक :- मानवधर्म एकता परिवार

🌻🙏🌻🙏🌻🙏🌻🙏🌻🙏🌻

3 comments:

Powered by Blogger.