मानव धर्माची सकाळची विनंती... परमात्मा एक
मानव धर्माची सकाळची विनंती
![]() |
| मानव धर्माची सकाळची विनंती |
मानव धर्माची सकाळची विनंती
।। भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम ।।
।। महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम ।।
।। परमात्मा एक ।।
भगवान बाबा हनुमानजी मी जिवणात केलेली सर्व पुजा व जुने विचार बंद केले. मी मरीन किंवा जगीन जिवणात एकच भगवंत बाबा हनुमानजीलाच मानीन.मि माझा कर्माने चुकलो याची मला क्षमा द्यावी. बाबांचा आदेश सत्य, मर्यादा, प्रेम,
(१) चार तत्व,
(२) तिन शब्द,
(३) पाच नियम,
जिवनात पाळीन असे मि सत्य वचन देतो, याला मी जिवणात कधीही विसरणार नाही.
।। भगवान बाबा हनुमानजी कि जय ।।
।। महानत्यागी बाबा जुमदेवजी कि जय ।।
।। परमात्मा एक ।।
।। सत्य मर्यादा प्रेम कायम करने वाले अनेक वाईट व्यसन बंद करने वाले ।।
।। मानव धर्म कि जय ।।
. ।। उपस्थित सर्व सेवक दादा तसेच बालगोपाल आणि सेविका ताई ला सुध्दा नमस्कार जी ।।
🌷🙏🙏🙏🙏🙏🌷
Vinanti meaning, Vinanti in hindi, Vinanti meaning in marathi, Vinanti marathi, parmatma ek,
।। महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम ।।
भगवान बाबा हनुमानजी मी जिवणात केलेली सर्व पुजा व जुने विचार बंद केले. मी मरीन किंवा जगीन जिवणात एकच भगवंत बाबा हनुमानजीलाच मानीन.मि माझा कर्माने चुकलो याची मला क्षमा द्यावी. बाबांचा आदेश सत्य, मर्यादा, प्रेम,

Leave a Comment