"सेवकांना गावातील किंव्हा परिसरातील नागरिक या नात्याने सार्वजनिक कार्यक्रमात वर्गणी देता येईल"... परमात्मा एक सेवकांचे विचार
![]() |
| परमात्मा एक सेव |
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
|भगवान् बाबा हनुमानजी को प्रणाम|
||महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम||
||परमात्मा एक।।
➖♾️🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶♾️➖
🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃
🌻 दिनांक २०/०५/२०२० रोजी मानवधर्म एकता परिवार व्हाट्सअप ग्रुप तर्फे ग्रुप मध्ये झालेला चर्चा बैठकिचा विषयावर सेवकांचे आलेले अतिशय सुंदर विचार🌻
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
~~~~~~~~~~~~~~~~~~
मार्गातील साध्या व पक्क्या सेवकांकरिता नियमा पैकि ( ७२ नियम, पेज नं : २५ )
"सेवकांना गावातील किंव्हा परिसरातील नागरिक या नात्याने सार्वजनिक कार्यक्रमात वर्गणी देता येईल".
~~~~~~~~~~~~~~~~~~
विचार क्रमांक:- ०१
महाणत्यागी बाबा जुमदेवजी यांनी एका भगवंतांची प्राप्ती केल्यानंतर त्या भगवंताला वचनबध्द झाले. आजपासून मी कोणत्याही देवी-देवताला मानणार नाही. पण नियमात हि सुट कशाकरीता दिली . आपला भारत देश बहुधर्मी आहे व करोडो दैवतं आहे. व ह्या मानवधर्माचा सेवक सर्वांसोबत मिळुन राहीलापाहीजे.प्रत्येक सजीवात परमेश्वर हा आत्मारुपी भगवंत आहे ह्याची ओळख बाबांनी आपल्याला करुन दिली आहे. ह्या समाजात राहुनच मानवधर्माचे कार्य करु शकतो. कुठल्याही मानवाचा तिरस्कार करु शकत नाही. मग समाजात राहायचे आहे. नागरीक या नात्याने अनेकांच्या कार्यक्रमात सहभागी व्हावे लागेल व ते स्वाभाविक आहे.पण बाबांनी त्याकरिता काही अटी (नियम) दिले आहे. सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होता येईल पण पुजेत सहभागी होता येणार नाही. कुठल्याही देवी-देवताची आरती करता येणार नाही. पण प्रसाद व भोजन घेता येईल जेव्हा भोजन घेता येईल तर आपण जे जेवण घेऊ त्याकरिता लागणारी साहित्य त्याकरिता वर्गणीच्या स्वरुपात पैसे द्यावे लागेल. म्हणून महाणत्यागी बाबा जुमदेवजी यांनी सेवकांना गावातील किंवा परीसरातील नागरीक या नात्याने सार्वजनिक कार्यक्रमात वर्गणी देता येईल. असे मला वाटते. काही चुका झाल्यास सर्वांना क्षमा मागतो नमस्कारजी 🙏.
सेवक :- अर्जुन हातआगरे
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
विचार क्रमांक:- ०२
आज का विषय मानवधर्म के सेवको के लिये बहुत महत्वपूर्ण हैं तो मैं इस विषय पर अपने विचार व्यक्त करने का प्रयास कर रहा हूं।
महानत्यागी बाबा जुमदेवजी ने अपने जीवन का त्याग करके एक भगवान की दिशा हमें दी है और मानवधर्म का निर्माण करके सभी को समानता की शिकवण दी हैं.बाबा ने हमें मूर्ति पूजा बंद करने के लिए कहा है और उदा.के तौर पर गणपति, दुर्गा उत्सव और जो भी सार्वजनिक कार्य है उसमे हम चंदा दे नही सकते लेकिन हम गांव में या शहर के समाज में रहते है तो सामाजिक दृष्टिकोण से हमें गांव के सामाजिक कार्यकर्मो मे चंदा देना अनिवार्य है क्योंकि हम समाज में रहते है तो हमें समाज को लेकर चलना पड़ता हैं अगर हम सामाजिक कार्यक्रम में चंदा नही देते है तो यह समाज हमारे मानवधर्म के ऊपर टिप्पणी करते है जिससे बाबा के त्याग पर मर्यादा पर संक्षेप आता है इसीलिए हमें बाबा ने दी हुई शिकवन पर चलकर नियम का पालन करना चाहिए हमें गांव के नागरिक के तौर पर सामाज को देखकर चंदा देना अनिवार्य है लेकिन चंदा देते समय रशीद मे नाम नहीं लिखवाना चाहिए और रशीद नही लेना चाहिए. बाबा ने समाज मे रहकर जनकल्याण के कार्य किया है और समाज में रहकर ही इतना बडा मानवधर्म का परिवार बनाया है तो हम बाबा जैसे कार्य तो नहीं कर सकते लेकिन बाबा की शिकवन को आत्मसात करके समाज मे रहकर सामाजिक कार्य में सहभागी हो सकते है लेकिन हमें बाबा की शिकवन ध्यान में रखकर कोई भी कार्य करना चाहिए. आज ऐसी परिस्थिति है गांव में की उन सेवको को इस मार्ग के नियम मालूम नहीं है और इसी वजह से कुछ लोग गांव में सामाजिक कार्यक्रम में चंदा नहीं देते है क्योंकि उनको बाबा की शिकवन सही तरीके से मालूम नहीं है जिससे कि गांव के लोग सेवको के ऊपर टिप्पणी करते है इसलिए उन्हें अच्छे से मार्गदर्शन की जरुरत है तो उस गांव के कार्यक्रताओं ने उन्हें समझाकर बताना चाहिए और समाज में रहकर कैसा जीवनप्रवास करना चाहिए यह बताना चाहिए
बाबा ने हमें जो नियम दिया है उस प्रकार हमें चलना चाहिए बाबा ने हर प्रकार की तकलीफ का रास्ता निकाला है लेकिन सेवक बाबा की शिकवन न समझकर अपनी ही मनमानी करते है मानवधर्म क्या है यह समझना जरूरी है मानव ने समाज में रहकर परिवार में होते हुए भी मानवता का फर्ज अदा करना चाहिए और सभी समाज को लेकर चलना चाहिए लेकिन बाबा के शिकवन नुसार चलना चाहिए आप भी चले मैं भी चलूंगा इतना ही कहकर अपने शब्दों को विचारो को विराम देता हू।सभी को मेरा नमस्कार जी
भुलचुक माफ करें
परमात्मा एक सेवक
ओमप्रकाश कुथे गोंदिया
विचार क्रमांक ०३
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
वरिल विषयावर मी आपले थोडक्यात विचार माडत आहे ,माज्या लिहण्यात किवा न कळत विचारात शब्दात काहि चुका झाल्यास मला श्रमा करावे सर्वाना माझा 🙏 नमस्कार 🙏
महानत्यागि बाबा जुमदेवजीनि यानी आपल्या जीवनात अति परिश्रम , करुन एका परमेस्वँराला प्राप्त करुन एका भगवांति पुजा करायला लाऊन आपल्या स्वँ कर्माने एक चित्त एक लक्ष एक भगवान मानुन खऱ्या परमेस्वँराची सत्येचि ओळख आपल्याला माहणत्यागि बाबा जुमदेवजीनी करुन दिली,आणि खऱ्या अर्थात बाबाने या आत्मातला मानव ओळखुन मानवधर्म स्थापन करुन मानवाला मानवा सारखे जगन सत्य , मर्यादा , आणि प्रेमाने शिकवन दिलि आहे ,
या सर्वाच स्पष्टिकरण म्हणजे ,
खऱ्या अर्थात हि सुष्टि हि धरती सताची पावन भुमि म्हटल्या जाते
या पावन भुमिवर किततरि सतांनि परमेस्वँराना पाप्त करण्याचा विचार केला परंतु परमेस्वँर प्राप्त करु शकले नाहि
*या जगात अनेक देवाचि मुर्ति मानवाने कला आर्कुति करुन या जगाला नियम लाउन दिले आहे ,जसे हिन्दु धर्मातिल सन त्योहार खेडोपाडि गावोगावि आणि जगात होणारे सन परपरा चालत जगात चालत आहे.
मण्हायचे येवढेच आहे ,कि बाबांनी जगाच्या परापरा समोर आपल्याला मार्गदर्शन करतात कि अनेक देवाच विसरजन करुन एका भंगवताला माणतो आपन सगळे वाईट वेसन जुने विचार बंद केले परतु जगात आपल्याला राहायच आहे वावराच आहे तर सगळ्याना साभाळुन न्यायच आहे.
आपल्या गावात कशाला कार्यक्रम राहतात तर गणपती,नवरात्र,गावकरी वर्षाचा काला ईत्यादि कार्यक्रम राहतात आणी प्रत्येका कडुन वर्गनि गोळा करतात आपल्या गावात किवा परिसरात आपल्या घरी या बद्धलचि वर्गनी मागण्या करिता आला कि आपल्याला त्या कार्यक्रमात भाग घेता येतो वर्गनि देता सहभाग करता येईल परतु पुजा करता येणार नाही हि आपली मर्यादा झाली.
सत्यंत तर हे आहे आपण परमात्मा एक मार्गात आहो आम्हाला वर्गनी देता येत नाहि आम्हाला जमत नाहि अस म्हणुन समोरच्या व्यत्तिचा मण दुखवुन त्याला दोन गोष्टि सुनावुन त्याला वापस करुन देतो (( असे काहि काहि सेवक सेविका करतात आणि अस्या पद्धतिने मार्गावर टिका टिपनी होतात मला वाटते अस आपन करु नये )) गावात किवा परिसरात मिळुन मिसरुन राहणे आणि कोणाचे मन दुख वु नये असि आपल्या बाबाचि शिकवन 【 मानवाचि सेवा हिच खऱ्या परमेस्वँराची सेवा 】अस आपल्या मार्गात म्हणने आहे.
माज्या लिहण्यात काहि चुक झाल्यास मला माफ करा सर्वाना माझा 🙏
🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃
परमात्मा एक सेवक
विचार क्रमांक ०४:-
नमस्कारजी 💐👏🏻💐
वरील विषय चांगला आहे आणि यावर मी आपल्या बुध्दीनुसार आपले मत ठेवीत आहे.
बाबांनी या मार्गाच्या सर्व सेवकांना सारखेच तत्व, शब्द, नियम दिले आहेत, कोणालाही कमी आणि जास्त नाही.
अखाडी पासून ते दिवाळी पर्यंत देवी, देवतांची पुजा बाबांनी बंद करुण आणि एका भगवंताना मानायला सांगितले आणि आपण एका भगवंताना मानणारे सेवक आहोत, आपण अनेक देवी, देवतांना मानत नाही आणि जिवनात मानणार नाही.
आमचा ईमान जागला तर आमचा भगवान जागला, आपला ईमान जागेल कसा हे बाबांनी साफ भाषेत सांगितले आहे, ज्या सेवकांनी आपल्या कुटुंबात आणि सेवकात सत्य, मर्यादा, प्रेम कायम केले त्यांचा ईमान जागला
म्हणून सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमात वर्गणी द्यावी की नाही.
मात्र गावात, वस्तीत गावकऱ्यांनी ठेवला कार्यक्रम हा सार्वजनिक कार्यक्रम समजून फक्त पैसे दिले नाही तर वाद उत्पन्न होत असेल तर आणि आपल्या कडे पैसे असतील वर्गणी देता येते. नसेल तर उधार वाडी करून कोणिही देऊ नये.
बाबांनी जे तत्व, शब्द, नियम दिले तेवढेच शिकायला पुर्ण जन्म लागेल आणि बाबांनी दिलेल्या
तत्व, शब्द, नियम मला आधी शिकायचे सर्वांना साध्या भाषेत समजेल अश्या पद्धतीने या मार्गाचे नियम बाबांनी बनवुन स्वतः त्याचे काटेकोर पणे पालन केले आणि सेवकांनी पालन कसे करायचे हे बाबांनी सांगितले म्हणून
बाबा बाबा सब कहे।
बाबा के घर दुर।
ईमनदार के पास है बाबा।
बेईमानोसे दुर।
ईमान जागवा स्वःताच वेळेवर भगवान बुद्धी देतील वर्गणी द्यावी की, नाही.
भगवंताना विनंती करा, एकतेने राहुन भगवत कार्य करा, कोणत्याही व्यक्तीला आपल्या पासून त्रास होणार नाही, असे कार्य करून खरे बाबांचे सेवक तुम्ही बना मीही बनील.
लिहीण्यात चुकी झाली असेल तर माफ करा
🌹🙏नमस्कारजी सर्वाना
विचार सादरकर्ते :- मानवधर्म एकता परिवार
वरील विचार कुणीही कॉपी न करता जस्तित्त जास्त सेवकांना पर्यंत पोस्ट करावे ही विनंती नमस्कार

Leave a Comment