सेवकांनी हातात कड व गळ्यात माळ , लॉकेटचा किंव्हा धागे दोरे चा वापर करु नये ? परमात्मा एक।
सेवकांनी नियम पाळा
सेवकांनी हातात कड व गळ्यात माळ , लॉकेटचा किंव्हा धागे दोरे चा वापर करु नये ?
|भगवान् बाबा हनुमानजी को प्रणाम|
||महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम||
||परमात्मा एक।।
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃
*🌻 दिनांक ०६/०५/२०२० रोजी ग्रुप वर घेण्यात आलेल्या चर्चा बैठकित खाली ल विषय वर चर्चा झाली🌻*
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
~~~~~~~~~~~~~~~~~~
मार्गातील साध्या व पक्क्या सेवकांकरिता नियमा पैकि ( 77 वा नियम, पेज नं : 25 )
सेवकांनी हातात कड व गळ्यात माळ , लॉकेटचा किंव्हा धागे दोरे चा वापर करु नये ?
विचार क्रं.1
व्यसन सोडुन परमात्मा एक मानवधर्मात प्रवेश करतो आणि त्या येतांना पक्का सेवक आपल्याला मार्गदर्शन करतो आणि मार्गदर्शका जवळ घेवून जातो तेंव्हा मार्गदर्शक आपल्याला मार्गदर्शन करतो त्या मध्ये आपल्याला ला सांगतात कि हा मार्ग मरण्याचा आहे आणि इथे मरावा लागते आणि आपन वचन देतो मरण्याचा तेव्हा आपले मार्गदर्शक आपला संपूर्ण माहिती या मार्गाबद्दल देतो तेव्हा ते सांगतात या मार्गात हाथामध्ये कडे कमरेवर धागा वगेरे सर्व विर्सजन करावे लागेल आणि या मार्गाचे नियम आहेत कि हाथामध्ये कळा धागे दोरे चा वापर करता येणार नाही आणि आपन करतो हे एक प्रकारचे बाबाने आपल्याला अंधश्रद्धा मधुन कायढणेंचा प्रयत्न केला नाही तर आपन त्या मध्ये फसलेच राहिलो असतो धन्य ते महान विधाता महान कृपा आम्हां तुम्हा सर्वाना मीळाली आणि आपन सर्व सेवक सुखी समाधानी झालो.
विचार: - 2:-
आजच्या विषय छान आहे, यावर मी माझे विचार व्यक्त करीत आहे महांत्यागी बाबा जुमदेवजी ने अपार कष्ट करून व कठोर त्याग करून या मानव धर्माला प्राप्त करून दिलेले आहे आणि ती कृपा स्वतःजवळ न ठेवता कोणताही मोल-भाव न घेता सर्व दुखी गरीब लोकांना मोफत वाटून दिली आहे, या राज्यात व देशात असंख्य साधुसंत यांनी दीन दुखी लोकांना लुबाडून लोकांना फसवण्याचे कार्य केले आहे परंतु महांत्यागी बाबा जुमदेवजी ने निष्काम भावनेने आणि आणि कोणतेही दुजाभाव न करता सर्व दुःखी लोकांना या निश्काम भावनेने मोफत वाटून दिली आहे आपण पण या भूलोकावर असंख्य साधूंना केसरी कपडे गळ्यात माळा हातात कपडे घालून पाहिलेले आहे परंतु बाबा स्वाभिमानी व स्वावलंबी असल्याने त्यांनी एक वेगळीच ओळख या मानव धर्माला मिळवून दिली आहे म्हणून या मार्गातील सेवक स्वावलंबी आणि सभ्य दिसावा म्हणून व अंधश्रद्धा संपूर्ण मानव आतून मुक्त करण्याकरिता आपल्याला नियमांमध्ये गळ्यात माळा आणि हातात कडे घालण्यात मनाई केलेली आहे.
परंतु आजच्या युवक हा फॅशन म्हणून गळ्यात माळा आणि कडे घालून आणि महिला सुद्धा हातापायाला धागेदोरे बांधत असतात हे मार्गाच्या विरुद्ध आहे परंतु या मानवधर्माची ओळख मध्ये काही सेवक अत्यंत सभ्य तेने या नियमाला अनुसरून स्वच्छ आणि नीटनेटके प्रकारे राहतात आणि जे सेवक या नियमाला तोडून कार्य करत आहे त्या सर्व सेवकांना मी विनंती करतो की यापुढे या मानव धर्माला समोर घेण्याकरता व जगासमोर एक ओळख निर्माण निर्माण करण्याकरता सर्व सदस्यांनी सेवकांनी कोणतीही अंधश्रद्धा न बाळगता गळ्यात हातात कंठे किंवा कडे घालू नये आणि महिलांनी सुद्धा कोणतीही अंधश्रद्धा मनात घेऊन धागेदोरे बांधण्यापासून वाचावे अशी सर्व सेवकांना विनंती करतो आणि महांत्यागी बाबा जुमदेवजी यांनी निर्माण केलेल्या मानव धर्माला पुढे नेण्याकरता सर्व सदस्यांनी व सेवकांनी या नियमाला अनुसरून जीवनात ग्राह्य धरून घ्यावे व मानव धर्माचा प्रचार-प्रसार करण्यात आणि सभ्य समाज दर्शवण्यात मदत करावी ही विनंती माझ्या लिहिण्यात काही चूक झाली असेल तर एक सेवक समजून करावी.
मानव धर्म एकता परिवार व्हाट्सअप ग्रुप
विचार :- 3:-
...........बाबांनी जेव्हा भगवत प्राप्ती केली तेव्हा दुखी गोर गरिब लोक बाबा कडे यायचे तेव्हा बाबा मत्रं उच्चारन करुण त्याचे दुःख दुर करत असे त्याच काही दिवसात शातांबाई नावाची एक बाई बाबा कडे आली ती खूप दुःखी आणि गरिब होती आणि तीचे दुःख असे की ती आपल्या गालाचा आणि अगांच मास आपल्या बोटाने तिळुन खायची बाबानी तिची ही अवस्था पाहून बाबाला खूप विचार आला असून बाबांनी त्या बाईवर मत्रं उच्चार केला आणि बाबा हनुमानजी च्या नावाने फुक मारुन तीला घरी जायला सांगितले त्या बाईचे तात्पुरते दुःख दुर होत होते आणि पुन्हा ती बाई बाबाच्या घरी यायची बाबा पुन्हा तसेच फुक मारुन द्यायचे पण त्या बाईचे दुःख दुर झाले नाही सेवटी बाबाला प्रश्न पडला आणि बाबानी भगवान बाबा हनुमानजी ला प्रश्न केला की हे बाबा हनुमान जी इस ससांर मे ऐसी कोनसी सक्ती है जो इस बाई का भुत इक पल निकाल सके आप हमे बताए आणि त्या बाईला बाबाने सागितले की बाई ये आखरी फुक है इसके बाद यहा आना नही आणि ती बाई घरी नतंर ती पुन्हा या दुःखा साटी वापस आली नाही तेव्हा बाबाला जागृती त्या वेळेस बाबाच्या कुटुंबातील सदस्य संपुर्ण देवी देवता आणि धागे दोरे कळा सर्व विसर्जन करुण एक ही भगवान मानीन असे वचन बाबानी भगवान बाबा हनुमानजी ला दिले तेव्हा पासून सर्व सेवकाला हा बधंन दिला आहे ..................माझ्या लिहिण्यात काही चुकले असेल मला भगवान बाबा हनुमानजी आणि महान त्यागी बाबा जुमदेवजी तसेच सेवक दादा आणि सेविका ताई मला क्षमा करावी सर्वांना माझ नमस्कार जी 🙏🙏🙏🙏🙏
विचार:- ४:-
Namaskar ji sarvana khupach sunder Vichy ahe ji DaDa. Mahan tyagi baba jumdevji ni khupach kashtane ya manav dharmachi prapti kili ani ani sarvana fhukatat vatun dili.ani udesh fhakt hache ki jopan dukhi kashti andhshardha ani vesanacha ahari gela ahe tyana ya manavdharmachi ani eka paremeshvari krupecha labh midala pahije baba ni apalyala kontyahi bandhanat nahi thevl ahe.mag apanache kashala june vichar thevave.ani swata vichar karava ki apan jya vedes dukhi kashti ani vesanacha ahari hoto tevha kon dhaun ale .ani apan kharache manav dharmacha margavarti chalat aho ka.grayat.mar hatat kadhe.dhage dore he kashala kay upayog tyacha tyapeksha jar 4.tatve.3.shabd ani 5 niyamavarti jar chalalo ter apalyala paremeshvari krupa kahi kami nahi padu denar Namaskar ji sarvana 🙏💐
विचार:-५:-
राप्त केले आहे खर तर बाबानी हि क्रपा आपल्या परिवार दु:ख संकट आहे म्हणुन अनेक देवाचे पुजन करत असायचे , डॉक्टर , वैदवानि , गुरुपुजा करायच येवढे करुण सुद्धा समाधान बाबाना मिळाला नाहि तरि दु:खा समोर बाबानी हार न मानता बाबा पुढे काहिन काहि करत राहायचे ,मारोतिच्या देवळात जाउन सुद्धा पुजा करायचे ( पण एक म्हण आहे प्रयत्न केला यश जरुर मिळतो ,आणि बाबाला तसच यश मिळाला परमेस्वँराच्याच क्रुपेन बाबाला सन्यासि मिळाला आणि मत्र ऊपचार सागितला आणि दुखाच निवारन सागितल, मोह ,माया अहंकार ,विकार ,याच्या त्याग करुन,) ( सत्य ) ला जवळ ठेवुन आत्मविस्वॉस ठेवुन सागितल्या प्रमाणे एका भगवंताच्या पुजेला सुरवात केली आणि त्या कार्याचि सुरवात झाली.
आणि सन्यासानि सागितल्या प्रमाणे बाबा कार्य करत गेले बाबा नि परीश्रम करुन रक्ताच पानि करुन मण विचार न भटकवता एका भंगवताची पुजा करुन एका परमेस्वँराला प्राप्त केले आणि कुटुबातले दु:ख दुर केले पहा बाबाच्या मणात किती शुद्ध आचाविचार आचणाचे असतानि बाबानि हया परमेस्वँराच्या क्रुपेचा प्रचार पसार दु:खि गोर गरिब लोकान दु:खातुन मुक्त करण्याचा विचार केला आणी गोर गरिबाना हि क्रुप निष्काम ,आणि नि स्वॉर्थ मनाने हया भगवत कार्याच्या प्रचार पसार केला आणि ही क्रुपा या जगात टिकवुन ठेवण्या करिता बाबानी नियम दिले तस बाबानी परमेस्वँराला वचन सुद्धा दिले मि मरिन किवा जगिन फत्त एकाच भंगताला मानीन त्याच नीयमातुन एक ऊदा: सुद्धा बाबाच्या हयातितला आपल्या समोर आहे.
ढोगी साधु
बाबाचा मुलगा परदेशाकडे जाण्याचा विचार झाला तेव्हा बाबा स्वँता आपल्या मुलाला परदेशात नेऊदयाचा विचार केला आणि त्याचा सोबत काही लोक बाबा सोबत होती ,जेव्हा वापस परत येतानी सर्वाच्या आचार विचारि सर्व सेवक मंडळी आणि बाबा सोबत तिर्थ क्षेत्र फिरण्या करीता गेले तेव्हा फिरुन झाल्या नतंर रेल्वे गाडि बसले तेव्हा एका साधु सोबत सर्पक झाला तेव्हा ऋषि त्याच डब्यात बसले होते आणी जेव्हा बाबा परमेस्वँरा विषयी असि चर्चा करत असतानी , ऋषि यानि बाबाला एक प्रश्नन विचारला आपन भंगवत पाहाला का तेव्हा बाबानि सरळ सागितले मानवाने बनविलेले कलार्कुता पाहला ,पण भंगवत दिसला नाही , बाबानी त्याच्या कडे पाहल तेव्हा त्या महात्माचे जटा , खुप वाढलेले होत्या ,त्या केसाची छानपैकी डोक्यावर मध्यभागी चुंबड घातली होती, पोटापर्यत दाढि वाढलेलि होती , कानात कुडल घातलेले होते.
गळ्यात माळा होत्या ,अंगात लाल रंगाची वस्थ होते जेव्हा बाबानि सागितल कि मि परमेस्वँर दाखवणार तुम्हाला साध्या ,माणुस बनवुन याव लागेल अस बाबा नी सागितल यावर बाबाचे विचार बाबा नी एका भंगवताल प्राप्त केले तर हया परमात्माला बाबानी नाव दीला मानवधर्म म्हणजे माणसाने माणसा सारखे जगने साधा आपला वेश भुषा स्वँच मण साधी राहणी आणी शुद्ध विचार आपण मानधर्मात प्रवेश केला तेव्हा जुने आचार विचार देवि दैवत दुख दारीद्रि सगळ्या गोष्टिचा त्याग करुन प्रवेश केला आणि आजही जुणे विचार मार्गात चालु आहे हातात कळे , हातात धागे दोरे कानात काही घालने चालु आहे,
हातात कळा व गळ्यात माळ लॉकेटचा किव्हा धागे दोरे चा वापर करु नये बाबा च्या नियमाच पालन करा जुने आचार विचार बंद करा माणसाने माणुस म्हणुन च वागा माझा लिहण्यात काही चुकल असल तर मला माफ करा सर्वाना माझा 🙏
विचार :- ६:-
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आजचा विषय खूप छान व समजुन घेण्यासारखा आहे.माझे विचार देण्याचा प्रयत्न करतो. महाणत्यागी बाबा जुमदेवजी यांनी मानवधर्माची रचना अतिशय विचारपूर्वक व अनुभवातून केली. अंधश्रद्धा,वैधवानी,व पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा यात आपण इतके मग्न झाले की, परमेश्वरी कृपा कशी आहे.याचे भानच नव्हते.अनेकात असतांनी आपल्याला भिती वाटायची, देवाची पूजा केली पाहिजे,कोबड बकर दिले पाहिजे, आपल्याला काही झाले नाही पाहिजे म्हणून कमरेला धागे, गळ्यात,हाताला धागे दोरे, कडे,देवी-देवताचे लाकेट बांधले म्हणजे आता आपल्याला काहीच होणार नाही.
ही आपली मानसिकता ठोसुन आपल्या आत्मयात घर करून होती. त्यावर कुठलाही इलाज नव्हता.हे सत्य होते.
महाणत्यागी बाबा जुमदेवजी सारखे गुरु मिळाले नसते तर आजही तेच केले असते बाबांनी स्व:ताच्या जिवाची पर्वा न करता एका परमेश्र्वराची प्राप्ती करून ख-या भगवंतांची ओळख आपल्याला करुन दिली.एक उदाहरण अनुभव बाबांनी दिला. मुलाला (मनो) अमेरिकेला जाण्यासाठी दिल्लीला गेल्या नंतर ऋषिकेश ला मानवनिर्मित कलाकृती पाहण्यास बाबा गेले असता बाबांनी आदेश दिला कोणीही देवी-देवताला (मुर्ती) प्रणाम करु नये. बाबांनी दिलेल्या आदेशाचे सर्वांनी पालण केले. रेल्वे मधला अनुभव (संन्यासी) यावरून असे सिद्ध केले बाबांनी हि अंधश्रद्धा आहे.
मानवाचा जेव्हा जन्म होतो तेव्हा त्या बाळाला कुठल्याही प्रकारचा धागा दोरा,कडा नाही. तो निरागस,लोभ,मोह,माया, अहंकार नसतो म्हणून भगवंत त्यांच्या जवळ राहतो.कालांतरानी आपल्यामध्ये सैतानी गुण अंधश्रद्धा आल्यावर, आपल्याला धागे-दोरयाची गरज पडली.
महाणत्यागी बाबा जुमदेवजीनी सर्व सैतानी विकार दुर करुन एका परमेश्र्वराची ओळख करून दिली. त्या परमेश्वराला काय पाहिजे ते तत्व, शब्द,नियमात दिले. सर्व धोग दोरे तोंडुन बाबाला वचन दिले व भगवंत उभा झाला
मग आज आपल्याला धागे दोरे नाही परंतु काहीच होत नाही. हे सर्व कशामुळे तर महाणत्यागी बाबा जुमदेवजीच्या त्यागामुळे, निष्काम कर्म भक्ती मुळे.
म्हणून वरील नियमांचे तंतोतंत पालन करावे असे मला वाटते
लिहिण्यात चुकीचे झाल्यास सर्वांना क्षमा मागतो नमस्कारजी🙏
सेवक :- अर्जुन हातॴगरे
विचार:-७:-
👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿
आज का विषय मानव धर्म के प्रत्येक सेवक के लिए बहुत ही महत्वपूर्ण है क्योंकि मानव धर्म की शिकवण नुसार सेवक ने हाथ में कडा,गले में लाकेट, रत्न जडित अंगुठी कमर व हाथ में काला धागा पहनना नहीं चाहिए क्योंकि यह मानव धर्म की शिकवण नही है मानव धर्म की शिकवण क्या है मै अपने जानकारी नुसार विचार के रूप में व्यक्त करने जा रहा हूं
महानत्यागी बाबा जुमदेवजी ने किसी भी प्रकार के धागे दोरे,दाढ़ी,जटा,भगवा वस्त्र पहनकर भगवत प्राप्ति नहीं की बाबा जुमदेवजी ने स्वच्छ कपड़े,स्वच्छ शरीर,स्वच्छ विचार व इमान सामने रखकर निःस्वार्थ भावना से सिर्फ अपने सत्य शब्दों पर एक भगवान को इस कलयुग मे अवतरित किया और बाबा का कहना था मेरे जैसे कई अनगिनत मानव इस कलयुग मे अंधविश्वास व अंधश्रद्धा में जीवन यापन कर रहे हैं तो उन्होंने मानव को जागरूक करके आत्मा में परमात्मा विराजमान है यह संदेश देकर अपने साधन नुसार इस मार्ग का प्रचार प्रसार निःस्वार्थ सेवा करके मानव को मार्गदर्शन किया और मानव बाबा के मार्गदर्शन से इतना प्रेरित हुआ कि वह इस मार्ग का सेवक बना है।
महानत्यागी बाबा जुमदेवजी ने सभी दुखी कष्टी अज्ञानी मानव के दुख दूर कैसे होंगे इस बारे में विस्तार पुर्वक सेवको को मार्गदर्शन करके मानव धर्म का निर्माण किया और बाबा ने कहा है*"मानव धर्म का एक ही उद्देश्य है मानव ने मानव जैसा व्यवहार करना"* और मानव मंदिर सजाना।
बाबा ने हमें पुरानी पुजा व पुराने विचार बंद करने बताये है लेकिन मानव यह बेईमान है क्योंकि हमने मानव धर्म मार्ग में प्रवेश करते समय हमने मार्गदर्शक जी के सामने *एक भगवान को वचन दिया और हमारे सतगुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी को वचन दिया कि मैं मरूंगा या जिऊंगा एक भगवान बाबा हनुमानजी को मानुंगा मैंने कर्म करने में गलती की उसकी मुझे क्षमा करे बाबा के आदेश सत्य मर्यादा प्रेम ४तत्व ३शब्द ५नियम का मैं जीवन में पालन करूंगा एेसा मैं सत्य वचन देता हूँ*इसे मैं जीवन के अंत समय तक नहीं भूलुंगा लेकिन हम भूल जाते हैं कि हमने बाबा को हमारे सतगुरू को हमने वचन दिया है तो सेवक बेईमान हुआ कि नहीं हुआ.
बाबा जुमदेवजी ने भगवत प्राप्ति के बाद बहुत विचार किया कि युग परिवर्तन होने वाला है पहले सतयुग,द्वापर युग,ञेतायुग के बाद कलयुग व फिर से सतयुग निर्माण होने वाला है कहने का मतलब है कि परमेश्वर ने बाबा के हाथों सतयुग का निर्माण करवाना चाहते थे इसलिए बाबा विदेहवस्था में रहकर कहते इस देश के नागरिक सत्य के लिए जाग जाए युग परिवर्तन हो रहा है सतयुग,द्वापर युग,ञेतायुग,कलयुग केबाद घूमकर सतयुग आ रहा है इस युग परिवर्तन के द्वारा आने वाले प्रलय से जो मानव सत्य कर्म करेगा वही बच पाएगा। इसलिए इस देश के नागरिक ने अपने जीवन में सत्य,मर्यादा,प्रेम का पालन करके मानव जीवन सफल बनाये
जब महान त्यागी बाबा जुमदेवजी ने इस मार्ग के प्रत्येक सेवक को पुरानी पुजा,पुराने विचार,हाथ के कड़े,गले में लाकेट, रत्न जडित अंगुठी मुर्ती पुजा, कमर पर धागा व श्राद्ध पक्ष करना,बलि प्रथा वगैरह यह अंधश्रद्धा के लक्षण बंद करने बताये है और मोह माया अहंकार मत्सर का भी त्याग करके एक नई संस्कृति का निर्माण करके नई पुजा नये विचार शुध्द मन शुद्ध आचार विचार रखकर मुर्ती पुजा यह सब त्याग कर मानव धर्म का निर्माण करके हमें एक नया धर्म दिया है जिसका नाम है मानव धर्म जिसमें कोई जाति नहीं है सिर्फ दो जाती है नर व नारी इसलिए हमें इस मार्ग में प्रवेश करके एक नई संस्कृति मिली है नये विचार मिले है और सबसे महत्वपूर्ण बात यह है कि बाबा ने हमें आत्मा में ही परमात्मा बताया हैं जो २४घंटे जागृत चैतन्य मय शक्ति है जो दिखाई नहीं देती सिर्फ उसके गुण हमें दिखते हैं।
उस शक्ति को प्राप्त करने के लिए बाबा ने दिये हुए मानव धर्म के नियम को परिपूर्ण समझकर सत्य मर्यादा प्रेम कायम करके मानव धर्म के शोभनीय कार्य करके सिर्फ *मरे या जिये भगवत नाम पर*इस तत्व द्वारा चलकर तत्व शब्द नियम का परिपूर्ण पालन करना चाहिए और अपने मन मंदिर को स्वच्छ रखकर निःस्वार्थ भावना से भगवान के प्रिय कार्य करना चाहिए और सबसे महत्वपूर्ण बात की बाबा जुमदेवजी ने जो हमें शिकवण दी है और जो बंधन दिये है उन बंधन का पालन करके बाबा जुमदेवजी की व मानव धर्म की एक दूसरे ने मर्यादा रखना चाहिए।
आज कल देखा एेसा जा रहा है कि सेवक के लड़के हाथ में कडा, गले में लाकेट हाथों में धागे दोरे कान में बाली हाथों पर रत्न जडित अंगुठी यह सब सेवको के लड़के में देखा जा रहा है जो कि इन सब चीजों का मानव धर्म में बहुत बड़ा बंधन है फिर गलती करते हैं तो मेरी तरफ से विनंती है कि प्रत्येक सेवक ने अपने बच्चों पर ज्यादा ज्यादा ध्यान देकर मानव धर्म की शिकवण क्या है? और मानव धर्म में प्रवेश करने पर क्या बंधन है यह बताये हमें जो बंधन है उसका पालन करना चाहिए आप भी करो मैं भी करूँगा इतना ही लिखकर अपने विचारों को यही विराम देता हूँ।
विचार'-८:-
महानत्यागी बाबा जुमदेवजी नी मार्गाची स्थापना करून सर्व सेवकांचे दुःख दूर केले व सर्वात मोठी गोष्ट आपल्या देशात जी अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात होती त्या अंधश्रद्धेतून बाबांनी सर्वांना बाहेर काढलेले आहे आणि आपण मार्गात येण्याअगोदर आपल्या घरात जानत्या लोकांनाबोलावून त्यांच्याकडून आपण धागेदोरे हाताला, पायाला, कमरेला बांधत होतो आणि बांधल्यानंतर हीआपले दुःख दुर होत नव्हते आणि दूर झाले तर ते कायमस्वरूपी नव्हते काही कालांतराने आपल्याला दुःख येत होते परंतु महानत्यागी बाबा जुमदेवजी नी सर्व सेवकांचे दुःख तत्त्व शब्द नियम देऊन कायमचे दूर केले आहे.
तरीसुद्धा काही सेवक हातामध्ये कळा, धागा घालून अंधश्रद्धेला आमंत्रण देत आहेत हे अशोभनीय आपल्याला गोष्ट आहे.त्या सेवकांना विचारले तर ते म्हणतात की हे शोक म्हणुन किंवा हात शोभुन दिसावे म्हणून घालत आहे असे सांगतात हे फार चुकीचे आहे भगवंतांनी मानवाला इतक्य सुंदर प्रकारे घडवीले की त्याला अशा वस्तूंची गरजच नाही तरी आपण नको त्या गोष्टी करत असतो.आणि वीना कारण खर्च करतो. आज सेवक कोण हे ओळखणे सुद्धा कठीण आहे कारण बाबांनी नियमावलीमधे सांगितले की सेवकांनी हातात कळा व गळ्यात माळ लाकेट किंवा धागेदोरे चा वापर करु नये तरीसुद्धा आपण ते करित आहोत आणि नियमाला व बाबांच्या शिकवणीला विसरून फॅशन कडे जात आहो म्हणून कोणीही सेवकांनी अशा वस्तू वापरणे टाळावे व बाबानी दिलेल्याशिकवणीचा जीवनात नेहमी पालन करावे असे माझे आजच्या या विषयावर विचार आहे ह्यात चुकले असेल तर मला क्षमा करावे नमस्कार

Namaskar ji dada
ReplyDelete