महानत्यागी बाबा जुमदेवजी नेहमी सागायचे... मानवाने मानवा सारखे वागावे... परमात्मा एक

महानत्यागी बाबा जुमदेवजी नेहमी सागायचे...
मानवाने मानवा सारखे वागावे... 


महानत्यागी बाबा जुमदेवजी नेहमी सागायचे... मानवाने मानवा सारखे वागावे... परमात्मा एक
महानत्यागी बाबा जुमदेवजी नेहमी सागायचे... मानवाने मानवा सारखे वागावे... परमात्मा एक |

                      खरचं आहे की, प्रेम व आनंदाचा उदगम आत्मा मधूनच झाला आहे. दोघांना परमात्मा बरोबर जोडल्यावर अतोनात,अमर्यादित व चिर स्थायी आनंद प्राप्त होत असतो. संसारातील नासवान भौतिक सुखाच्या सामग्री वर जर का आत्मी येतेचे वजन ठेवल्यावर त्या अमुक नासवान सामग्रीत परिवर्तन झाल्यावर किवा त्या नष्ट झाल्यावर त्याचा सहारा तुटून जातो आणि खांद्यावर जो भार तुटून पडतो.

   व तो अचानक खाली पडून जातो, त्या मुळे अतिशय  सारे दुःखा मुळे आपण सगळे तळमळून जात राहतो व फार काळापर्यंत त्याचा विसरच पडत नाही. धन-संपती नष्ट झाल्यावर, प्रियजनाची मुत्यूनंतर, अपयश हाती आल्यावर किती तरी व्यक्ती-माणसं मोठमोठ यांनी  हुंदका देत दुःखामुळे, रडत बसतात आणि अतत: स्वतःच जीवन समाप्त करून बसतात. प्रेमाचे आध्यात्मिक ही स्वरुप हे आहे की आत्मा ला परमात्माचाच आधार बसविला पाहिजे. चैतन्यमय व अनादीअमर आत्म्याचा मूळ तत्व आधार मात्र सचिदानंद परमात्मा हाच आहे. म्हणून जडमात्र  पदार्थापासून, भौतिक सामग्रीतून चित्त-मन वेगळे दूर करून परमात्म्यात लावले पाहिजे. हा झाला नाण्यातला (सिक्का) एक भाग ज्यामधे सारे जग फुसून पडल आहे आणि  रसातळाला पोहचून गेले आहे. मार्गच सापडत नाही व शब्द वाया जातात.

           बघा! परमूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर,नागपूर चे संस्थापक व सर्व सेवकांचे सद्गुरू  महान त्यागी बाबा जुमदेवजी  चा "मानव धर्म" मार्गात, बाबाच्या शिकवणी प्रमाणे चार तत्त्व, तीन शब्द, पाच नियमाचे पालन केल्याने अख्या कुटुंबातील  सर्व सदस्याचे  दुःखी - कष्टी - जीवनातून मुक्त होऊन  खुषाली चे व निरोगी जीवन जगत आहेत.

महानत्यागी बाबा जुमदेवजी नेहमी सागायचे... मानवाने मानवा सारखे वागावे... परमात्मा एक
भगवान बाबा हनुमानजी 

     सरळ- सीधे- साधे   गणित आहे की    ह्या मार्गात फारच गांजलेला, दुखी, कष्टी, किंवा जादुटोना, भूत बांधा, मरणाच्या दारात उभा आहे. असल्याच प्रकारचे कौटोबिगक, सदस्य असल्या कुटुंबा सहित दुःखापायी मार्गात येतात. त्याचे दुःख तीन ,सात, अकरा, दिवसाच्या कार्यात नष्ट होते. मार्गदर्शकाच्या आदेशाप्रमाणे सेवकांचे निरनिराळ्या प्रकारचे त्यांच्या त्यांच्या अनुभवाप्रमाणे दुःख दूर होऊन खुशालीचे जीवन जगतात. त्यानंतर त्यांच्या कुटुंबास त्यागाचे कार्य आणि मासिक नऊ महिन्याचे नऊ हवन पूर्ण होऊन,, त्यांचे पंजीयन "परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरात होते. गेल्या अडूसट वर्षात दिवसे न दिवसे सेवकीय कुटुंबाची संख्या लाखोच्या वर आहे जवळपास एवढेच कुटुंब साध्या कार्यात आहेत, असल्या प्रकारे प्रचार प्रसार या माध्यमातून लाखो सेवक 'मानव- धर्म' मार्गात समाविष्ट झाले आहेत.

                        सेवकांच्या वेगवेगळ्या घटित-घटना  आणि अनुभवातून त्यांचे संपूर्ण दुःख दूर झाले तरी पण त्यांच्यावर कलियुगातला घोर कालिख दूर करण्याकरिता अजून जास्त भार आला आहे असे म्हणण्यास काही हरकत नसावी. आज जरी मार्गातील सेवक सत्य, मर्यादा, प्रेमाने, वागत आहेत तरीपण इतरांचे दुःख दूर करण्याकरिता प्रयत्नशील असावे व इतरांना सुद्धा त्यांचा लाभ मिळावा, ही अपेक्षा बाळगावी.
महानत्यागी बाबा जुमदेवजी नेहमी सागायचे... मानवाने मानवा सारखे वागावे... परमात्मा एक
महान त्यागी बाबा जुमदेवजी

बाबांच्या शिकवणीप्रमाणे बाबांचे स्पष्ट भगवंतास म्हटले आहे की, "माझे बारा वर्षाचे  दुःख दूर झालेत, यात काही नवल नाही, परंतु जगात इतके सारे दुःखी-कष्टी, रंजले, गांजलेले,  पीडित लोक आहेत, की त्यांचे दुःख दूर झाले पाहिजेत!" आणि तेच चाललेले आहे. ही अखंड जोतीचा प्रकाशाने अख्ख्या साऱ्या  जगात 'परमात्मा एक' चा प्रकाश पसरत चालला आहे आणि खरं जर  म्हटल तर ह्याच्या शिवाय दुसरा कोणता उपाय सुध्दा नाही.     

    साऱ्या जगात परमात्माचे  दर्शन व्हावे, माणवानी मानवा सारखे वागावे, प्रेमानी व आनंदानी जगावं, आपला व इतराचा आत्मेत परमात्मा च्या रुपात बघावे,............. हेच तर बाबांचे स्वप्नं होते.

    ध्येयानी जर-साऱ्या सेवकांनी चार तत्व, तीन शब्द, पाच नियमाची भिक बाबांच्या पदरात टाकावी......तरचं-तर राष्ट्रात व जगात "सत्य युग" निर्माण झाल्या शिवाय राहणार नाही..........!


No comments

Powered by Blogger.