दुःख येता दारी, गेला पुर्ण परिवार खचुण, परमात्मा एक चा मार्ग स्विकारताच...दुःख गेले पळुण.. परमात्मा एक
👉▶️आजचा अनुभव▶️👉
![]() |
👇🏾👇🏾👇🏾
भगवान बाबा हनूमानजी को प्रणाम !
महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम !
परमात्मा एक !
[दुःख येता दारी, गेला पुर्ण परिवार खचुण, परमात्मा एक चा मार्ग स्विकारताच...दुःख गेले पळुण]
माझे पूर्ण नाव:- संगीता युवराजजी भिवगडे असुन मारोडी येथे वास्तव्यास आहे मानवधर्म एकता परिवार या गृपवर हा माझा पहिला अनुभव सादर करत आहे.
आम्हीं मार्गात यायचा आधी आमची परिस्थिती पुर्ण हलवणुव गेली होती माझ्या घरी माझा सासुला कैंसर झाला होता दवाखाना करु करु पैशा खुप नाश झाला व मोठ्या दवाखान्यात नेणे शक्य नव्हते कारण आर्थिक टंचाई असल्यामुळे नेने शक्य नव्हते सासुबाईचा आजार पाहुण परिसरातील सर्व लोक म्हणत होते की तुम्ही परमात्मा एक मार्गात जा परंतु माझे लहान दिर हे दारुच्या व्यसनाच्या खुप आहारी गेलेले होते व सासुसासर्यांचा पण या मार्गित येण्याबद्ल विरोध होता. काय करावे कसे करावे काही कळत नव्हते कारण दिराच्या दारु पिण्याच्या त्रासामुळे घरिल सर्व मंडळी त्रस्त झालेली होती व दिराचा परिवार विस्कळीत व्हायला लागला होता शेवटी ठरविले कि आता आपण या मार्गातच जाऊन मरायचे. दिराला समजावून सांगीतले व विश्वासात घेऊन त्यांचेशी चर्चा केली शेवटी नाही हो करत माझा दिराने आपला होकार दर्शविला व मग आम्हीं मार्गात जाणाचा विचार केले.
कालांतराने सासुबाईच्या कँसर शेवटच्या स्टेजवर पोहोचला काहि दिवसा नंतर माझी सासु परमेश्वरात विलीन झाल्या.
सासुबाईची चौदावी वगैरे झाली आणि त्यानंतर आम्हीं मार्गदर्शका कडे जाणाची तैयारी केली बाबाचे सेवक धनराजजी भिवगडे यांच्या सोबत मग *"विनाश काले विपरित बुध्दि"* या मनी प्रमाणे माझे लहान दिर मधुकरजी भिवगडे हे म्हणतात कि आम्हीं मार्गात जाउन परंतु माझा आईने जे नवस कबुला आहे ते पुर्ण करूण नहितर माझा आईची ईच्छा राहुण जाईल आणि मग आम्हीं नहि गेलो तर पहा भगवतांने आमचा मागे विडंबना आणुन ठेवली माझा दिराचा मुलाची तबियत बिगडना शुरू झाली मग आम्हीं डाँक्टर कडे नेलो एक दिवस दोन दिवस पन आराम लागला नहि मग आम्हीं देवी देवतांचा धावा केला जे नवस माझ्या सासुने कबुला होतो मोठा महादेवाचा आणि अडेगांव चा देवीचा नवस पुर्ण केला आणि मग आम्हीं आपल्या शब्दा कडे वळलो आणि या मार्गाचे सेवक धनराजजी भिवगडे यांच्या सोबत मार्ग घेणे करिता मार्गदर्शक मा.श्री रामचंद्रजी फटिगं यांच्या कडे गेलो तर त्यांना आम्हांला
सर्व रितसर समझवुन सांगितले आणि दिनाँक ०५/०७/२०१५ ला प्रथम ७ दिवसाचे कार्य दिले आणि त्या पहिल्या कार्यातच माझ्या दिराचा मुलाला आराम लागला आणि माझा दिराचे सम्पुर्ण वाईट व्यंसन बंद झाले आणि आमचे त्यागाचे कार्य दि.३१/०८/२०१७ ला दि.११/१०/२०१७ ला समाप्ती होउन दि.१२/१०/२०१७ ला हवन कार्य सम्पन्न झाला आता आम्हीं सम्पुर्ण कुटुंब भगवतांचा कृपेने सुखी समाधानी आहोत आणि आम्हीं सर्व बाबाने दिलेल्या तत्व शब्द नियमाने चालनेचे प्रयत्न करतो करत राहिण असे मी भगवतं चरणी वचन देतो व आपला अनुभव येथेच संपवितो.
माझा अनुभव लिहिणात काही चुका झालेल्या असतील तर भगवान बाबा हनुमानजी माफी मागतो महानत्यागी बाबा जुमदेवजी ला माफी मागतो तसेच मातोश्री वाराणसी आईला माफी मागतो तसेच सर्व सेवक सेविका सर्वाना माफी मागतो.
सर्वाना माझा नमस्कार जी
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
सेविका :- संगीता युवराजजी भिवगडे
पत्ता :- मु पो. मारोडी त.मौदा जि.नागपुर.
सेवक क्रं : 43853
मार्गदर्शक :मा•श्री• रामचंद्रजी फंटिग मु अरोली त• मौदा•जि• नागपुर.
परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ,वर्धमाननगर, नागपूर.
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
*अनुभव संकलन व लेखन :- मोहन दादा आस्वले*
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
*[वरिल अनुभव कुणिही काॅपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेअर करावा.}*
*भगवतकार्याच्या या गृपला जुडण्याकरिता व आपले परमेश्वरिकृेचे अनुभव सेवकांपर्यत पोहोचवीण्याकरिता खालील सेवक दादांशी संपर्क साधावा...*
गणेश दादा बिडकर:-👉९७६६५७३४१०
गजानन दादा लेन्डे :👉 ९८५०६७५७६६
मोहन दादा आस्वले:-👉९७६४९८९८८३
<><><><><><><><><><><><><><><>
🔴सौजन्य🔴
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
सौजन्य :-
अॅडमिन,सेवक,सेविका,
मानवधर्म एकता परिवार
[Wats app group & Facebook page}
युवा आणि जेष्ठ सेवकांचा समुह,
परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमाननगर, नागपुर.
©®
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
🙏🏽नमस्कार 🙏🏽

Leave a Comment