महानत्यागी बाबा जुमदेवजीनि यांनी स्थापन केलेल्या मानव धर्मा मध्ये मानवधर्मांत मानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे असे बाबानी का बर म्हटले आहे........?

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    आजचा चर्चा बैठकीचा विषय:-
 👇👇👇👇👇👇👇👇

परमात्मा एक इमेज फोटो
महानत्यागी बाबा जुमदेवजीनि यांनी स्थापन केलेल्या मानव धर्मा मध्ये मानवधर्मांत मानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे असे बाबानी का बर म्हटले आहे........? 



⏺️:-महानत्यागी बाबा जुमदेवजीनि यांनी स्थापन केलेल्या मानव धर्मा मध्ये मानवधर्मांत मानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे असे बाबानी का बर म्हटले आहे........? 

🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

:-     सृष्टीरचियता परमपिता परमेश्वराची आपण सर्व संतान. सर्वांचा जगत पिता म्हणजेच एक भगवंत ज्याची प्राप्ति महान त्यागी बाबा जुमदेवजींनी केले व मानवास एका भगवंताचा निराकार जागृत चैतन्य महान शक्तीचा परिचय चार तत्व, तीन शब्द, पांच नियम या द्वारे करुण दिला, ही शक्ति शब्दावर उभी आहे, आणि मानवाला सत्याच आचरण करुण तिला सदैव आपल्या पाशी टिकवून ठेवायची आहे, ह्या मानव धर्माचा उगम व्हायच्या अगोदर मानव कसा जगत होता किती वाइट व्यस्नाच्या आहारी जावून अंधश्रद्धेन ग्रसित होता, बुद्धिमान असून देखील परमेश्वर कोण व कुठे आहे याची जाणीव त्याला मुळीच नव्हती, मूर्ति पूजा तांत्रिक मन्त्रिक जातिभेद ऊंचनीच वगैरे याच्या पूर्णपणे अडकला होता, 
जेव्हा बाबानी ईमान म्हणजेच भगवान निराकार ही दैवीशक्ति प्राप्त केली या दैवीशक्ति द्वारे मानवाचे दुःख दूर केले आणि भगवंताला वचन दिले मी जीवनात निष्काम भावे मानव जागृति करिन व मानव सेवा म्हणजेच ईश्वर सेवा करिन, कारण बाबाना जेव्हा एका भगवंताचा साक्षात्कार झाला तेव्हा बाबाना असे ज्ञान मिळाले की प्रत्येक साजिवात प्रत्येक आत्म्यात परमात्माच्या वास प्रत्येकाचा आत्मा मिळूनच परमात्मा बनला आहे हे बाबानी ओळखल मानवास जागवल व भगवतगुणाची ओळख करुण दिली, मानव सेवेसाठी बाबानी आपल आयुष्य एक योगी होवून एक संत होवून सत्कार्य करुण मानवाला जाणीव करुण दिली की मानवानी मानवा सोबत मानवा  सारखे वागावे,  दया, क्षमा, सत्याच आचरण करुण मुक्तीचा मार्ग प्रशस्त करावा, हे कार्य आपण सर्व सेवकांना पण करायला पाहिजे, तत्व, शब्द, नियमाला सर्वाना जागवलं पाहिजे कोनी वाइट कार्य करत असेल तर त्याची चूक त्याच्या लक्षात आणून त्या वाइट कर्मातून त्याची सुटका करावी, परत ती चूक न करता सद्कार्य करुण परमेश्वराची माफ़ी मागून कर्मभोगातुन सुटून कर्मयोगी होवून कार्यभार साधावा, हे घोर कलियुग असून याच्यातच आपल्याला सतयुग निर्माण करायचे आहे म्हणजे सत्यालापुन्हा स्थापित करायचे आहे,  सत्य ईमान म्हणजेच भगवान म्हणजेच सृष्टी , सृष्टि मध्ये आपण कसे वावरलो पाहिजे.


मानवतेने कसे कार्य करुण सृष्टीनिर्मात्या भगवंताला कस शांत करायचे कस प्रसन्न ठेवायच हे आपल्याला सत्कार्यातून घडल पाहिजे तेव्हाच भगवंताची सेवा घडेल. गोर गरिबाची दुखःत मदद करुण, चुकलेल्या मानवाची चूक दूर करुण भगवत कार्याची गोड़ी लावून त्याला सज्ञानि बनवून त्याचा मार्ग प्रशस्त करावा, ज्याचे जसे कर्म तसे भोग हे सत्य आहे,तसेच जरका बाबानी पण हाच विचार ठेवला असता की मानव जैसा जगत तसा त्याला जगु द्या  जावु द्याना आपल्याला काय करायच आहे आपण तर एका भगवंताची प्राप्ति केली ती कृपा आपल्या पाठीशी आहे आपुन फ़क्त आपला विचार करावा, म्हणजेच स्वार्थसाधुपना 
माझा स्वार्थ पूर्ण झाला, मी मेहनत केली त्या कृपेवर माझाच हक्क आहे त्यावर कोनीपन आपले वर्चस्व गाजवू नये, सेवक दादांनो व भागिंनो खरच बाबानी जर अस केल असते तर आज आपण सुखी समाधानी रहालो असतो काय, ये कलियुग है इंसानही इंसान का गला काट रहा है केवल अपने स्वार्थ के लिए अपने मतलब के लिए, क्या आपने बाबा मे ये गुण देखे है कभी, देखना तो दूर की बात कभी सुना भी नही होगा,  उन्हें सिर्फ देना आता है लेना आता ही नही, देने के लिए ज्ञान है क्षमा है  जिसकी वजहसे आज हम सुखी, उन्होंने अपने सुख का त्याग करके दुसरोको सुख का भागिदार बनाया उन्होंने दुःख उठाये दुसरो के लिए, सुख तो उनकी झोली मे छप्पर फाड़के दिया था भगवान ने लेखिन उसका भी त्याग कर दिया किसके लिए मानव जाती के लिए, उन्होंने भिक मांगी भगवानसे मानव उद्धार के लिए जनकल्याण के लिए, सही मायनो
मे हम समझें ही नहीं की उनकी सही गुरुदक्षिणा क्या है, जो मांगी वोभी हम पूरी तरहा नहीं दे पाए  
वो गुरुदक्षिणा ये थी  सत्य, मर्यादा, प्रेम, की धोप गांव मे मांगी थी, क्या हम दे सके, नहीं दे सके क्योंकि हम स्वार्थी है हमारा मतलब निकल गया, हम क्यों सोचे किसी के बारे मे, हमारे कौन क्या लगते है, हमारे कौनसे सगे है, इस लिए भगवान ने बाबा सहित समस्त मानव जाती को बेईमान कहा था. बाबाने बेईमानी का दाग़ नहीं लगने दिया अपना ईमान कायम रक्खा इस लिए भगवत कृपा भी आज तक कायम है, 
आपण मानव द्वेष मोह, माया,  अहंकार, यांचा त्याग करीत नहीं तोपर्यंत बाबांचे स्वप्न पूर्ण करू शकत नाही ईश्वर सेवा आपल्या कडून घडणार नाही आणि भगवंताला शांति मिळणार नाही कारण प्रत्येक व्यक्ति आपल्या स्वार्थपाई दुसऱ्याचा विचार करतच नाही, विचार करतो केवळ आपल्या प्रतिष्ठेचा आपल्या मानाचा आपल्या पदाचा आपल्या मोठेपणाचा, दादानो भावांनो निघा या स्वार्थाच्या जाळ्यातन आणि बघा निस्वार्थ निष्काम सेवेत आत्मिक आनंद भगवंतात आणि स्वतात हा आनंद कधी न संपनारा आजीवन उपभोगनारा आनंद ईश्वरआणि मानव  सेवेतच आहे आणि हेच सत्य आहे, कारण बाबानि  हा आनंद खरोखर घेतला आहे, म्हणून  बाबा म्हणतात मानव सेवा हीच ईश्वर सेवा। 
माझ्या कड़न लिहिण्यात काही चूक झाली असेल, भगवंताला व बाबाना व आईला तसेच आपन सर्वाना क्षमा मागते 🙏🙏

बाबा चा सेवक 
ईश्वर ठाकरे 
सर्वाना नमस्कार जी 🌹🙏🌹

🌻⚜️🌻⚜️🌻⚜️⚜️🌻⚜️🌻⚜️
♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️

No comments

Powered by Blogger.