लागला मनी एकच ध्यास, धरु आता मानवधर्माची कास, झाले सारे दु:ख दुर, कुटुंबात आला सुखाचा महापुर... परमात्मा एक अनुभव
👉▶️ ▶ आजचा अनुभव :-
👇🏾👇🏾👇🏾👇🏾👇🏾👇🏾
भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम !
महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम !
!! परमात्मा एक !!
[ लागला मनी एकच ध्यास, धरु आता मानवधर्माची कास, झाले सारे दु:ख दुर, कुटुंबात आला सुखाचा महापुर ]
माझे नाव:-- फेरीचंद लक्ष्मणराव वंजारी असून मी अड्याळ या गावी परिवारसह वास्तवत आहे मानवधर्म एकता परिवार ग्रुप मध्ये अनुभव शृंखलेत माझा प्रथम अनुभव सादर करीत आहे.
माझे लग्न 24 मे 2002झाला व तेव्हापासून संतान योग आला नाही. तर आम्ही खूप साऱ्या देवी-देवताकडे फिरलो परंतु कुठेही योग आला नाही. शेवटी सातोना येथील सेवक महादेव बीसराम हटवार रा. सातोना यांच्या मार्गदर्शनाणे आम्ही पती-पत्नीने विचार केला . आणि 24 मे 2009रोज शुक्रवारला आदरणीय श्रीकृष्णजी कडवं मु. ट्वेपार मार्गदर्शक ,व प.पु.प.एक सेवक मंडळ ,नागपुर, चे उपाध्यक्ष यांचेकडून 3 दिवसाचे सफाईचे कार्ये घेतले.नंतर 11,21,चे कार्य दिले. त्या कार्यात 41 फुकांचा तीर्थ पुत्र संतान करिता करून दिला. आणि 2012 च्या जून महिन्यात गर्भपात झाले. तेव्हापासून अजूनही योग आला नाही,नंतर 2017च्या में महिन्यात माझ्या पत्नीला भूतबाधेचा खूप त्रास होऊ लागला बऱ्याच कार्यकर्त्यांचा मार्गदर्शन घेतला परंतु कुठंही योग आला नाही. सुखदेवजी लांजेवार यांचेकडे गेलो असता कोणत्याही प्रकारची समाधानी आली नाही.
माझ्या सासरकडील लोकांनी अड्याळ येथील कार्यकर्यांकडे नेले असता त्याच्या घरी भक्तीफोड झाली. मग बरेचसे पाच गावातील समशान घाटातील भूत माझे संख्येभाऊ हरीचंद वंजारी यांनी जादूटोणा लावला होता , त्यांचाउद्देश असा होता की याना मुळीच संतान नाही झाली पाहिजे असा होता.श्री दशरथजी गभने अड्याळ,मार्गदर्शक यांच्या घरी आदेशावर पत्नीच्या अंगात भूत देवता, बरेच आले व भगवंताला वचन घेऊन पळाले. गंगू वंजारी हिच्या घरची देवता पळत नव्हती. तर गभनेजी यांनी शहापूर येथील विजयजी भोंदे यांच्याकडे पाठविले असता तिथे सुद्धा देवता यायची वचन घेऊन पळायची घरी आल्यावर पुन्हा यायची असे बरेच दिवस चालले. शेवटी आम्ही त्रासलो, मग गाव सोडण्याचा विचार केला 3जुलै 2018ला गाव सोडले. अड्याळमध्ये 3 दिवसाचे चुकीच्या कार्यात संपूर्ण भूतबाधा पळून समाधानी आली.
नंतर 14 डिसेंबर 2019 ला त्यागाचे कार्य सुरू केले, त्या कार्यात बरेचसे भूत आलीत ते भूत बाबा हनुमानजी नि शेपूट ने भूत गुंडाळून हवणात जाळले . 25 जानेवारी2020 ला त्यागाचे हवन कार्य केले आणि सर्व समाधानी मिळाली.
नाव:- फेरीचंद लक्ष्मणराव वंजारी
मु+पो"= अड्याळ ता= पवनी, जिल्हा= भंडारा.
से.क्र.= 53070
मार्गदर्शकाचे नाव = श्री दशरथ मारोती गभने
मु.पो= अड्याळ त.= पवनी ,जिल्हा= भंडारा.
परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ,वर्धमाननगर,नागपूर.
•••••••••••••••••••••••••••••••••
--------------------------
--------------------------
[टिप :- वरिल अनुभवाची कुणिही काँपी करु नये, त्यापेक्षा जास्तीतजास्त शेअर करावा.]
भगवतकार्याच्या या गृपला जुडण्याकरिता व आपले परमेश्वरिकृेचे अनुभव सेवकांपर्यत पोहोचवीण्याकरिता खालील सेवक दादांशी संपर्क साधावा...
========================
मानव धर्म एकता परिवार ( व्हाट्सअप्प ग्रुप व फेसबुक पेज) शी जुडुन भगवंत कार्याच्या ऑनलाईन चर्चा बैठकीचा लाभ घेण्यासाठी आणि आपले मार्गात येण्याचे कारण व मार्गात आलेले अनुभव सादर करण्यासाठी खाली दिलेल्या नंबर वर संपर्क करावा.
गणेश दादा बिडकर:-👉९७६६५७३४१०
गजानन दादा लेन्डे :👉 ९८५०६७५७६६
मोहन दादा आस्वले:-👉९७६४९८९८८३
<><><><><><><><><><><><><><><>
सौजन्य :-
अॅडमिन,सेवक,सेविका,
मानवधर्म एकता परिवार,
युवा आणि जेष्ठ सेवकांचा समुह,
परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमाननगर, नागपुर.
©®
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

Namaskar ji dada
ReplyDelete