परमात्मा एक मानवधर्मात "सेवक" म्हणजे काय? आणि "भगवंताला" कोणत्या प्रकार चा सेवकाची आवड आहे?
![]() |
परमात्मा एक मानवधर्म |
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
|भगवान् बाबा हनुमानजी को प्रणाम|
||महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम||
||परमात्मा एक।।
➖♾️🔶🔶🔶🪀🔶🔶🔶♾️➖
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
🍁 दिनांक 27 मे 2020 रोजी मानवधर्म एकता परिवार व्हाट्सअप ग्रुप तर्फे घेण्यात आलेली चर्चा बैठकिचा विषय मध्ये सदस्याने दिलेले खूप सुंदर विचार मांडले आहे🍁
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
परमात्मा एक मानवधर्मात "सेवक" म्हणजे काय? आणि "भगवंताला" कोणत्या प्रकार चा सेवकाची आवड आहे?
~~~~~~~~~~~~~~~~~~
➖♾️🔶🔶🔶🟡🔶🔶🔶♾️➖
विचार क्रमांक 01:-
आजचा विषय फार छान आहे आपल्या परमात्मा एक मानवधर्मात " सेवक " म्हणजे
महानत्यागी बाबा जुमदेवजी यानी एका भगवंताची प्राप्ती केल्यावर परमेस्वँरी क्रुपेचा लाभ अनेक गोरगरीबाना आणि दु:खी कष्टि लोकाना मीळु लागला , बाबांनी भगवंताला शब्द दिल्याप्रमाने बाबा ते निष्काम भावनेने इमान इकबाराने भगवंताप्रती मानवाला जागविन्याचे कार्य करु लागले ,त्याना योग्य मार्गदर्शन करुन त्याच्या जीवनात जे काहि शारिरिक आर्थिक किवा मानसिक दु:ख असेल त्यातुन त्यांना मुक्त करुन त्यांना सुखि व समाधानी केले याप्रमाने अनेक लोकांनि त्याचा फायदा घेतला , त्यातिल काहि लोक या मार्गाचे ( सेवक ) बनले
बाबाना सेवक कसा पाहिजे या मार्गावर नियमाने आणि नि स्वॉर्थि मानवाने मानवा सारखे वागनारा परमेस्वँरि कार्य करणारा जो या मार्गावरचा सेवक प्रपच साधुन परमेस्वँरि कार्य करणारा सत्य ,मर्यादा ,प्रेम आपल्या आत्म देहात सजवनारा ( मोह माया विकार न असलेला या गोष्टिचा त्याग करणारा ) सत्य मर्यदा प्रेमाने चालणारा असा सेवक बाबाला पाहिजे आहे
*म्हणुन बाबानी सुद्धा भिक मागितली होति मला कोणितरि माणुस किवा सेवक दया मि आपल्या सारखा बनवुन देतो पण कोणि हि समोर आला नाहि ( का समोर आला नाहि कारण सेवक हा स्वॉरर्थि आहे कारण बाबा सारखे कार्य या धरतीवर पुर्थि वर या जगात बाबा सारखे कार्य कुणिहि करु शकत नाही )
आपल्या परमात्मा एक मानवधर्मात बाबाना सेवक पाहिजे
से = सेवाकणारा
व = वचनात असणारा
क = स्वँच निर्मळ शुद्ध विचाराचा कर्म करणारा
असा सेवक बाबाला पाहिजे आहे बाबा म्हणाले या मार्गावरचा सेवक हा दु:खि गरिब राहु शकणार नाहि जो सेवक या मार्गावर दु:खि असेल तर तो आपल्या कर्मानी राहिल असे बाबाचे म्हणने आहे.आणि भगवंत सुद्धा आपल्या सेवकाकडुन हि अपेक्षा ठेवतो कि सेवक या मानवधर्मात या मार्गावर सत्य ,मर्यादा प्रेमाने वागनुक करेल आणि आपल्या जीवनाचा जन्माचा सार्थक करेल हि भगवंताचि आवड आहे.
सगळ्यात शेवटि एक शब्द येतो तो म्हणजे 【 परंतु 】 परतु हा शब्द असा आहे सेवक काय तर सेवकात फरक आहे तो म्हणजे ( मि पणा ) सेवक कसा आहे वागतो कसा चालतो कसा शब्दाच अनादर करणे बोलतो कसा सेवक सेवकाचि फसवुनक करतात आजचा सेवक हेच करत आहे.
बाबाचे शब्द आहे या जगात सेवक हजार लाखो करोडो होतिल पण सेवक बोटावर मोजण्यालाईक राहतिल असे बाबांच म्हणने आहे. आपण कितिहि म्हटल कि मि परमात्माचा सेवक आहे पण या मार्गावर काहि लोक स्वॉर्थ साधण्या करिता आले तरि तो सेवक होणार नाहि या मार्गावर बाबाच्या तत्व शब्द नियमा मधे चालणाराच सेवक राहिल.
माज्या लिहण्यातुन काही चुकल असेल तर मला माफ करा सर्वाना माझा 🙏 नमस्कार 🙏
बाबांचा सेवक मानवधर्म एकता परिवार
विचार क्रमांक 02:-
🙏नमस्कार जी सर्व सेवक दादा सेविका ताई बालगोपाल सर्वाना आजचा विषय मानवधर्मात सेवकांचे महत्व सेवकांची व्याक्या मानवधर्मात सेवकांचे महत्व सेवकांनी प्रत्येकासी व्यवहारामध्ये परीवारामद्ये समाजामध्ये सर्वानसोबत बाबांच्या शिकवनुकीप्रमाने चार तत्व तीन शब्द पाच नियमानुसार सत्य मर्यादा प्रेमाने प्रत्येकासी जिवनामध्ये आचरन करावे सेवकांचे नाते हे रक्ताचे नसले तरी रक्तापेक्षा मानुसकी चे सगळ्यात महत्त्वाचे नाते असते सर्व सेवकांचा परीवार हा आपलाच परीवार असतो सेवक या नात्यामध्ये सामुहिक ता एकता दिसून येत असते वयाने लहान कींवा मोठे प्रत्येक सेवकांमध्ये प्रत्येंकाबद्धल आदर सन्मान कसलाही भेदभाव न करता मर्यादा मध्ये वागण्याची वागनूक सेवकांमध्ये असते सेवकांच्या व्यवहारात प्रामाणिक पना असतो कुठल्याही प्रस़ंगी मदतीला धावुन येण्याची प्रर्वुत्ती प्रत्येक सेवकांमध्ये असते मानवधर्मात सेवकांना खूप मोठे महत्व आहे खरा सेवक हा मनाने शांत शब्दा ने प्रेमळ नियमांच्या चाकोरी मध्ये राहुन मर्यादित सर्वांसी प्रेमाने वागने म्हनजेच तत्व शब्द नियमांनी सर्वांनसोबत वागनूक ठेवने सेवक म्हनजेच :से;सेवा करनारा :;व:वचन पाळनारा दिलेला शब्द पाळने:;क:आपल्या योग्यतेनुसार कर्म करने म्हनजेच नीष्काम सेवा करनारा सेवक विचार देण्यात काही चुक भुल झाली असेल तर सर्व सेवक दादा सेविका ताईंना बालगोपाल सर्वांना क्षमा असावी सर्वांना नमस्कार जि🙏सेवक;विजय र रोकडे 🙏
विचार क्रमांक :- 3
आजचा विषय छान आहे या विषयावर मी माझे विचार व्यक्त करीत आहे,महान त्यागी बाबा जुमदेवजीनी अहोरात्र कष्ट करून एका भगवत कृपेची प्राप्त केली व आपल्यासारखे असंख्य गोर गरीब मानवाचा विचार करीत ही कृपा आपन सेवकात फुकटात वाटून दिली.
अश्या माझ्या सद्गुरू बाबा जुमदेव जी ला माझ्या कडून नमस्कार , आपले बाबा जुमदेवजिनि एका परमेश्वरची प्राप्ति केली व परमेश्वरानी बाबा ला भगवंताचा प्रिय मनून सेवक नाव दिले . तर, सेवक म्हणजे काय ?
से------सेवा
व-------वचन
क--------कर्म
म्हणजेच सेवा, वचन, व कर्मा ने ज्यो सेवक एकनिष्ठने आपल्या जागी उभा आहे तोच खरा सेवक आहे .
बाबानी आपल्या मार्गदर्शनात म्हंटले आहे कि ,आपल्या मार्गात सेवक तर लाखो नि होतील पन माझ्या दिलेल्या तत्व शब्द नियमानुसार व शिकवनी नुसार ज्यो सेवक चालेल तोच माझ्या खरा सेवक राहिल .
आजचा सेवक कसा वागतो---
आजचा सेवक हा मार्गात येवून सेवक नाव तर दिले स्वताला पन बाबांचा शिकवनिनुसार न वागता , काही सेवक हा सेवक या पदवीचा गैरवापर करून नियमानुसार न वागता गलत मार्गाला चालला आहे .स्वताला मोठ बनविन्यासाठी नकों ते आपसात व्यवहार करीत आहे आणि गरीब सेवकांना लुबाडून स्वतःचे कार्य साध्य करीत आहेत .एकमेकाचे पाय खिचन्याचा मागे लागला आहे. व स्वताला महान बनविन्याचा मागे लागला आहे .बाबानी आपल्याला निष्काम सेवा सांगितली आहे व बाबानी सुद्धा तेच केले पन सेवक हा निष्काम सेवेचा नाव करून माझी वाहवाह कशी होईल तेच बघतो आहे व आपले स्वार्था पोटी आपले नाव बनवतो .पण सेवक हा विसरत चालला आहे की, आपन जे वाइट कर्म करतो ते आपन दोन डोळ्यांनी बघतो पन, आपले चांगले वाइट कर्म बघनारा परमेश्वरला चार डोळे आहेत .व तो आपल्याला रोखुन पाहतो आहे .व आपल्या कर्मा ची मोजणी करून आपल्याला गलत कर्माचे फल देतो आहे. जेव्हा आपल्यावर वाइट दिवस येतो तेव्हा आपन विचार करतो कि आपन कुठे चुकलो म्हणून, आपल्यावर स्वार्था पोटी भीती आहे . पन स्वताला सुधारन्याचा प्रयत्न करीत नाही .व दोष देतो परमेश्वरला ! जे बिल्कुल चुकीचे आहे.असा सेवक स्वताचे व दुसर्याची दिशा भूल करत चालला आहे व वाइट कर्म करुन . , सेवक नावाची ची परिभाषा विसरत चालला आहे जे चुकीचे आहे.
सेवक हा मार्गात कसा असायला हवा
सेवक हा कधीही कर्म ,वाचा व मनानी एकनिष्ठने व साफ असायला हवा.बाबांचा नियमानुसार वागुन सत्कर्म करायला हवा.गोर गरीब जनतेच्या प्रति मदतीची भावना ठेवून त्यांच्यासाठी धावनारा असावा .तसेच आजुबाजुचा असो किव्हा आपल्या मार्गातिल सेवक परिवार असो त्याचा बददल साफ विचार व साफ भावना ठेवनारा असावा. व सत्कर्म करून स्वताला व दुसर्याला समोर वाढ़वनारा असावा. तसेच कुणाप्रति जलन भावना ठेवनारा नसावा . व सूखा दुखांत सांगीतल्या प्रमाणसाठी धावनारा असावा. सेवक हा नेहमी आपल्या मार्गा चा प्रचार प्रसार करून दुखी कष्टी जनतेला आपल्या मार्गाची दिशा दाखवून त्यांचे दुख दूर करन्यास मद्त करणारा असावा.सेवक हा असा असेल तरच बाबांचा खरा सेवक अन्यथा स्वार्थासाठी मार्गात आलेला सेवक आहे ऐसे मानले जातात. मनून सर्व सेवकांना विनंती आहे की झाले गेले सगळे दूर करावा माझे जगात ही परिस्थिती आहे की जगामध्ये कोरोनाव्हायरस असंख्य लोकांचे राहणीमान जीवन मान बदलण्यासाठी परमेश्वराने एक वेळ दिलेली आहे आणि या वेळच्या फायदा सेवकांनी घेऊन मानवतेला एक या निमित्ताने मानवधर्माचा प्रचार प्रसार करून व मानवतेचा विचार करून कार्य करावा आणि मानते विषयी भगवंताच्या एक प्रिय सेवक म्हणून कार्य करण्याचा प्रयत्न करावा ही माझी सर्व सेवकांना विनंती आहे आजच्या विषयावर माझ्या लिहिण्यात काही चुकले असेल तर मला माफ करावे ही विनंती नमस्कार
रोशन दादा काटेकर.
मानवधर्म एकता परिवार व्हाट्सअप ग्रुप फेसबुक पेज
🍁🍂🍁🍂🍁🍂🍁🍂🍁🍂🍁
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🎍🎍🙏🎍🎍
➖♾️🟡🟡🟤🥎🟤🟡🟡♾️➖
वरील विचार कुणीही कॉपी करू नये , जास्तीत जास्त शेअर करावे.
मानवधर्म एकता परिवार व्हाट्सअप ग्रुप मध्ये जुळण्यकारिता खालील नंबर वर संपर्क करावा.
गणेश दादा बिडकर :-9766573410
गजानन दादा लेंडे:-9850675766
मोहन दादा आस्वले:-9764989883
घरीच रहा सुरक्षित रहा विनाकारण घरा बाहेर फिरू नका.
⭕⭕⭕⭕🟡🥎🟡⭕⭕⭕⭕

Leave a Comment