परमात्मा एक मानवधर्मात आलो धन्य झालो, मिळाला भगवत कृपेचा आधार सुखी समाधानी झाला परिवार ।

 आजचा अनुभव
👇🏿👇🏿👇🏿👇🏿
परमात्मा एक मानवधर्मात आलो धन्य झालो,  मिळाला भगवत कृपेचा आधार सुखी समाधानी झाला परिवार ।

 !!भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम!!
 !!महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम!!
          !! परमात्मा एक!!

 🙏 माझा सत्य अनुभव🙏

 [परमात्मा एक मानवधर्मात आलो धन्य झालो,
 मिळाला भगवत कृपेचा आधार सुखी समाधानी झाला परिवार]

⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕

माझे नाव धर्मेंद्र अशोक जी कनोजे आहे मी प्ला. न. :- २४४ अम्बे नगर पारडी (नागपूर) येथे राहतो 
मानवधर्म एकता परिवार गृपवर हा माझा पहिला अनुभव व मार्गात येण्याचे कारण मी आपणा समोर सादर करीत आहे 
मार्गात येणारा प्रत्येक सेवक दुःखी असतो त्याचप्रमाणे मी पण दुःखीच
मार्गात आलो 
                   मी मार्गात येण्याचे कारण सांगत आहे आम्ही दोन भाऊ एक बहिण आई-वडील असा पांच लोकांचा परिवार आहे 
                           मार्गात येण्यापूर्वी माझा घरी कोणाला ही दारू किवा कोणते ही वाईट व्यसन नवहते देवी देवताना मानायचे पुजा पाट कारायचे 
                     तरीसुद्धा माझ्या घरी 
दुःख याचे आई आणि बहिणीची  ची प्रकृती बरी नसायची आईला डोके दुखीचा जास्तच त्रास होता डोका अस दुकायचा की रात्रभर झोपत येत नव्हती मनायची डोका फाटल्या सारखा वाटतो डोक्यात जंतू चालते मनाची हालत इतकी गंभीर ह्याची की हाॅस्पीटल मध्ये एॅडमेट करावा लागे 
डाॅक्टर औषध उपचार करायचे आराम झाला की घरी पाठवायचे आई बरी झाली की 
                   बहिणीची प्रकृती खुप खराब व्हायची तिचा पोटं दुकायचा चक्कर याचे औषध उपचार केला की बरी व्हायचीची पूणा तेच परिस्थिती निर्माण व्हाची 
                      दोघाणा पण लहाण दवाखान्या पासून मोठ्या मोठ्या हाॅस्पीटल मध्ये इलाज करुण हीआराम काही होत नवहता एक्सरे फोटोग्राफी ब्लड टेस्ट इ.सी.जी करुण 
ही कळत नव्हते की नेमके काय झाल
दवाखाने फिरुन फिरुन कणटाळा आला होता पण समाधान मीळेना 
                  प्रत्येक महिन्याच्या शेवटचा रविवारला रात्रीला १२ ते  १ चा वेळेला प्रकृती खराब होत असायची आणि पूर्ण महिन्याच्या पगार दवाखाण्यात खर्च व्हायचा अस लक्षात आल्यावर मी आईला मनायचा 
                आपन परमात्मा एक चा मार्गात येऊन का ?  माझा मावसभाऊ श्री रामेश्र्वर जी गडरिये मार्गात असल्याने  मला मार्गा बदल थोड फार माहित होत 
                           परंतू माझे वडील  मनायचे आपल्या घरी कोणाला ही कोणतेही वाईट व्यसन नसुन घरातले 
देव फेकुण मार्गात का येऊ 
                   पण एक वेळ असी की
माझ्या बहिणीची प्रकृती खुप खराब झाली तीला राधाकृष्ण हाॅस्पीटल मध्ये एॅडमेट केले डाॅक्टर औषध उपचार करून ही आराम होत नव्हती
दिवसन दिवस हालत गंभीर होत
 होती काय कराच काही समजत नोहते 
                  त्याच वेळी माझा लहाण मावसभाऊ श्री लक्ष्मण जी 
गडरिये भेटायला आले होते असी परिस्थिती पाऊन पप्पांना मनाला आता तरी मार्गात या येवढ्या पुजा पाट करुन एकही देव मदतीला धावत नाहीतर काहीअर्थ आहे
                     आणि मार्गा बदल मार्गदर्शन करून समजवले तेव्हा पप्पांनी होकार दिला आणि चमत्कार झाला माझा बहिणीला रात्रीभरात आराम झाला दुसर्या दिवस घरी आलो घर चे सर्व देव विसर्जण केले साप  सफाई करूण  सुंदर नगर परिसराती 
मार्गदर्शक श्री वासुदेव जी पडोळे याच्या घरी गेलो त्यानी मार्गदर्शन केले आणि ३ दिवसाचे कार्य दिले  दि. १४-५-२०१२  पासून कार्या सुरवात केली मार्गदर्शकाने सागीतल्या प्रमाणे  कार्य  व भगवंत कार्य करत गेलो हळूहळू सर्व दुःख नाहीसे झाले 
                            आता आम्ही भगवान बाबा हनूमान जी व महानत्यागी बाबा जुमदेवजी चा कृपेने 
 सुःख समाधानी आनंदाने जगत आहो  
          माझ्या अनुभव लिहिण्यात काही चुका झाल्या असेल तर मी भगवान बाबा हनूमानला माफी मगतो तसेच महानत्यागी बाबा जुमदेवजीला माफी मागतो वाराणसी आई माफी मागतो
          सर्व सेवक दादा व सेविका ताईंना माफी मागतो आणि आपले शब्द सम्पवतो .

सर्व सेवक दादा व सेविका ताईंना      
         माझा नमस्कार जी 

 नाव :- धर्मेंद्र अशोक जी कनोजे
 पत्ता :-  प्ला न: २४४  अम्बे नगर पारडी  (नागपूर)
 सेवक क्रं :-४१६६६
 मार्गदर्शक :-  श्री वासुदेव जी पडोळे
 मु:- सुंदर नगर पारडी (नागपूर)
परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ,वर्धमाननगर,नागपूर.

••••••••••••••••••••••••••••••••••

 --------------------------
 --------------------------
 [टिप :- वरिल अनुभवाची कुणिही काँपी करु नये, त्यापेक्षा जास्तीतजास्त शेअर करावा.]

 भगवतकार्याच्या या गृपला जुडण्याकरिता व आपले परमेश्वरिकृेचे अनुभव सेवकांपर्यत पोहोचवीण्याकरिता खालील सेवक दादांशी संपर्क साधावा...

 गणेश दादा बिडकर :-9766573410
 गजानन दादा लेन्डे :-9850675766
 मोहन दादा आस्वले:-9764989883
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

सौजन्य :-
"अॅडमिन,सेवक,सेविका",
मानवधर्म एकता परिवार,
[Watts app group & Facebook page}
युवा आणि जेष्ठ सेवकांचा समुह,
परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमाननगर, नागपुर.
©®

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

No comments

Powered by Blogger.