माझा_सत्य_अनुभव ] या मार्गात सर्व दुःखी कष्टीच सेवक येतात.
👉▶आजचा_अनुभव :-
👇🏾👇🏾👇🏾
"भगवान बाबा हनूमानजी को प्रणाम"
"महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम"
"परमात्मा एक "
[ माझा_सत्य_अनुभव ]
माझे नाव प्रकाशराज राजकुमारजी मरसकोल्हे असुन मी सध्या मु पो चांदोरी/ऊस ता. साकोली जि भंडारा या परिसरात वास्तव्यास आहे. मानवधर्म एकता परिवार या गृपवर "माझा सत्य अनुभव" या अनुभव मालिकेत हा माझा प्रथम अनुभव मी आपणासमोर सादर करित आहे.
या मार्गात सर्व दुःखी कष्टीच सेवक येताच तसाच मी पण दुःखाने ग्रासलेला होतो मानवधर्मात प्रवेश करण्याच्या अगोदर आम्ही खुप दुःखी होतो माझे आई आणि बाबा यांची प्रकृती खुप खालावली होती. आम्ही त्या वेळेला लहान होतो मि १६ वर्ष आणि माझी तांई १२ वर्षाची होती आणि माझ्या आई च्या दोन्ही हाताला फोडे आले होते आणि बाबा ला दाता ची दाढ मध्ये खुप दुखापत होती. आम्ही मग डॉक्टर उपचार सुरू केले पण काही आराम मिळत नव्हता मग आम्ही खुप कंटाळलो आणि पैसा पाण्यानी खुप बरबाद झालो कोणी जसे सांगितले त्या प्रमाणे आम्ही ऊपचार करत होतो. मग शेजारी आणि रिस्तेदार म्हणाले की हे साधे नाही वैध वानी करुन पाहा मग वैधवान्या कडे गेलो काही प्रमाणात आराम व्हायचा नंतर अजुन जसेच्या तसेच पाच-सहा वैधवानी कडे गेलो तरीही काही च आराम मिळत नव्हता. माझा परिवार पुर्णत: कंटाळुन गेला व घरात नेहमी दुःखी वातावरण राहायचे.
मग शेजारी एक भक्तीन राहायची ती म्हणाली एक महाराज आहे खुप चांगला आहे त्याच्या कडे जाऊ मग त्याच्या गेलो त्यांला तांदूळ आणि पैसे आणि अगरबत्ती दीले तो म्हणाला की तुमचं हे साधे नाही आहे. सैतान आहे म्हणाले मग आम्ही विचारात पडलो करायचे तर काय त्यांनी म्हणाले तुम्हाला २००० ते ३००० खर्च येणार त्यात तुम्हाला कोंबडे आणि दारू आणावी लागेल त्या प्रमाणे सुध्दा केले ५ अदीवस चांगले वाटले अजून जसेच्या तसे पुन्हा विचार आले मग कराचे ते काय जगावे कि काय समजत नव्हते आम्ही खुप विचारात पडलो करायचे तर काय मग शेजारी एक सेवक मंसाराम कुळमते प्रथम सेवक होते त्यांनी आम्हाला परमात्मा एक मार्गा विषयी माहिती दिली ते म्हणाले हा मरनाच्या आहे असे म्हणाले आम्ही सगळे विचार केला.
सर्वानुमते ठरल्या वर मग आम्ही सगळे साकोली गेलो कार्यकर्ते -मितारामजी सावै . यांनी आम्हाला या मार्गाविषयी सविस्तर मांर्गदशन केले व आम्हाला ३ दीवसां चे कार्य दीले त्या ३ दीवसाच्या कार्या मध्ये खुप काही सुख शांती समाधान मिळाले नंतर पुन्हा ७ दीवसांचे कार्य मिळाले त्या ७ दीवसा मध्ये आमच्या कुटुंबा मध्ये सुख शांती समाधान मिळाले आनंद मिळाले अशी ही भगवंताची कृपा आहे मार्ग खुप सोपे आहे नियमांचे पालन करावे कारन शब्द रुपी भगवंत आहे बाबा हनुमान जी महान त्यांगी बाबा जुमदेव जी च्या आशिर्वादाने आमचे परीवार सुखमय आनंदी झाले ४ तत्व ३ शब्द ५ नियय चे काटेकोर पणे पालन केले तर जिवन सुखमय होईल पण ४तत्वा तिल ४तत्व ईच्छा नुसार भोजन ते मला मिळाले नाही मी आज पर्यत १० पोलिस भरती CRPF असा प्रकार चे भरती मारले पन कोणत्याही भरती मधे यश प्राप्त झाले नाही भगवंताच्या आशिर्वादाने मला भरती प्रक्रिया मधे भगवान बाबा हनुमान जी महान त्यांगी बाबा जुमदेव जी च्या आशिर्वादाने मला भरती प्रक्रिया मधे मला यश प्राप्त झाले पाहिजे मि भगवंता समोर शब्द ठेवतो ४तत्वा तिला ४तत्व ईच्छा नुसार भोजन मला प्राप्त व्हाव असे मी बाबा हनुमान जी महान त्यांगी बाबा जुमदेव जी मी तुम्हच्या समोर शब्द ठेवतो.
माझा लिहिण्यात काही चुकले असेल तर मी प्रथम भगवान बाबा हनुमान जी महान त्यांगी बाबा जुमदेव ना क्षमा मागतो सर्व सेवक दादा ताई ना क्षमा मागतो व आपल्या अनुभवाला येथेच विराम देतो.
नमस्कारजी सर्वांना.
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
सेवकाचे नाव :-प्रकाशराज राजकुमारजी मरसकोल्हे.
पता :- मु.पो.चांदोरी/ऊस,ता.साकोली,जि.भंडारा.
सेवक क्र. :- 28359
मार्गदर्शक :- श्री मितारामजी सारवे, मु.साकोली.
परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ,वर्धमाननगर,नागपूर.
••••••••••••••••••••••••••••••••••
--------------------------
------------------------
[टिप :- वरिल अनुभवाची कुणिही काँपी करु नये, त्यापेक्षा जास्तीतजास्त शेअर करावा.]
भगवतकार्याच्या या गृपला जुडण्याकरिता व आपले परमेश्वरिकृेचे अनुभव सेवकांपर्यत पोहोचवीण्याकरिता खालील सेवक दादांशी संपर्क साधावा...
गणेश दादा बिडकर :-9766573410
मोहन दादा आस्वले:-9764989883
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
सौजन्य :-
"अॅडमिन,सेवक,सेविका",
मानवधर्म एकता परिवार,
[Wats app group & Facebook page}
युवा आणि जेष्ठ सेवकांचा समुह,
परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमाननगर, नागपुर.
©®
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

Leave a Comment