Parmatma ek anubhav malika
▶️आजचा अनुभव
👇🏿👇🏿👇🏿👇🏿
⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕
![]() |
Parmatma ek anubhav malika |
!!भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम!!
!!महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम!!
!!परमात्मा एक!!
"माझा सत्य अनुभव"
माझे नाव आशिष दशरथ जी पवार मु. पहामी त. भिवापूर जी. नागपूर येथे वास्तवत असून आज मी माझा सत्य अनुभव मानव धर्म एकता परिवार या ग्रुप मधे माझा मार्गात आल्यानंतर अनुभव सादर करत आहे एक माझ्या सोबत व माझ्या लहान भावासोबत घडलेला अनुभव सादर करीत आहे.
आम्ही सन 2015 ला या मार्गामध्ये जुडलो मार्गामध्ये यायच्या अगोदर माझे वडील खूप दारू पीत होते व अचानक त्यांना भूत बाधा झाली त्यामुळे आमच्या घरी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, मग आमच्या गावला राहत असलेले बाबाचे सेवक श्री. विठ्ठला जी गजभे यांच्या कडून तीर्थ बनवून बाबांना दिलं तर बाबांना आराम वाटायचा मात्र बाबा विठ्ठल भाऊ यांच्या घरून आपल्या घरी आल्यावर पुन्हा त्यांना भूत दिसत होते. मग आम्ही घरच्या सर्वांनी विचार केला की मार्गात जायचं आणि मार्गात आलो. तर तेव्हापासून बाबांना कधीच भूत बाधा झाली नाही व बाबांची दारूचे व्यसन सुटले व आमचा परिवार सुख समृद्धीच्या वाटेवर आला.
नंतर आम्ही 2017 ला त्याग केला व त्याग सुरळीत झाला, मासिक हवन कार्य सुरू झालेत त्याच वर्षी आमच्या येथे एक सेकंड हांड ट्रॅक्टर घेतल होत मी कामानिमित्त नागपूर येथे राहत असल्याने मी हवन कार्या करिता गावला जात होतो तर 5 वे हवन कार्यासाठी मी गावला गेलो असता सर्वांनी मिळून हवन कार्य घडविले मग मात्र माझा लहान भाऊ जगदीश व मी ट्रॅक्टर फिरवून यायचं म्हणून शेताकडे निघालो आणि मला ट्रॅक्टर चालवता येत होते मी ट्रॅक्टर चालवत जवळपास 2 km पर्यंत नेले आता शेताजवल पोहचणार च तर माझ्या शेताजवड सरळ 20 फूट खोल असा शेताला पाणी पुरवठा करण्याचा नहर/नाला आहे त्यात एकदम गाडी घुमली व त्यात फुल्ल स्पीड नी घुसायला लागली मी ब्रेकवर पूर्ण उभा झालो असता तरीसुद्धा ब्रेक लागले नाही तेव्हा मला समोर मरण दिसू लागले होते. मी गाडी कंट्रोल करण्याचा प्रयत्न करीत होतो मला काहीच सुचत नवते. गाडीवर आम्ही 4 लोक होतो एक मी एक माझा लहान भाऊ जगदीश एक मार्गात असलेला दुसरा मुलगा विठ्ठल आणि एक अनेकतील मुलगा विजय असे आम्ही 4 जन होतो तेवढ्यात गाडी नाल्यात जातांना पाहून विजय हा गाडीवरून खाली कुदून गेला मग आम्ही मर्गतीलच सेवक गाडीवर होतो, तेव्हा माझ्या लहान भावाच्या मुखातून बाबा हनुमानजी वाचवा अशा शब्द निघाला व गाडी ती तेवढ्या खोलीमध्ये सरळ गेली ती नाही पलटी झाली व नाही कोन्हाला त्यात इझा झाली. आम्ही 3 घेही बचावलो, म्हणजे अनुभव येवढाच सांगायचं आहे के परिस्तिथी कशिपन येऊ द्या संकट कधीपण येऊ द्या बाबाला विसरू नका बाबाच्या एका शब्दात बाबा आमच्या साठी धाऊन आले त्या दिवशी जसे यांचे दर्शन झाले तसेच यमाला परतावून लावणारे आपले बाबा हनुमानजी चे पण दर्शन झाले. येवढे बोलून मी माझ्या अनुभव येथेच समाप्त करतो नमस्कार जी.*
माझा लिहिण्यात काहि चुक झाली असेल तर मला क्षमा करावी
सर्वाना माझा नमस्कारजी🌻🙏🙏🙏🌻
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
नाव:- आशिष दशरथ जी पवार
मु.पो.:-पहामी त. भिवापुर जि.नागपुर
सेवक क्रं.:-44237
मार्गदर्शक:-प्रभाकरजी कहालकर गुरूजी
परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ,वर्धमाननगर,नागपूर.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
[टिप :- वरिल अनुभवाची कुणिही काँपी करु नये, त्यापेक्षा जास्तीतजास्त शेअर करावा.]
भगवतकार्याच्या या गृपला जुडण्याकरिता व आपले परमेश्वरिकृेचे अनुभव सेवकांपर्यत पोहोचवीण्याकरिता खालील सेवक दादांशी संपर्क साधावा...
गणेश दादा बिडकर :-9766573410
मोहन दादा आस्वले:-9764989883
रोशन दादा काटेकर :-8956656210
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
सौजन्य :-
"अॅडमिन,सेवक,सेविका",
मानवधर्म एकता परिवार,
[Watts app group & Facebook page ,Sharchat group}
युवा आणि जेष्ठ सेवकांचा समुह,
परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमाननगर, नागपुर.
©®
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

Leave a Comment