PARMATMA EK ANUBHAV

                      ▶️आजचा अनुभव:-.   

PARMATMA EK ANUBHAV
PARMATMA EK ANUBHAV 


👇🏿👇🏿👇🏿👇🏿


⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕



 !!भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम!!

 !!महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम!!

            !!परमात्मा एक!!


                            "माझा सत्य अनुभव"


  [भुतबाधेचे दुःख आले माझ्या जीवनावरी भगवंता सक्षम सोडवणूक  करताच सुखं समाधान आले माझ्या दारी.]



       माझा नाव विश्वनाथ (राजु) तुकाराम जी मते असुन बैल बाजार जयस्तंभ चौक कामठी येथे परिवार सह वास्तवत आहे व मानवधर्म एकता परिवार गृप मध्ये माझा सत्य अनुभव मालिकेत आपल्या समोर मार्गात येणाऱ्या चे कारण सादर करत आहे.

    आम्ही अनेकामध्ये होते. तेव्हा आम्ही खूप पूजा-पाठ  देवधर्म  करत होतो. तरी आमच्या परिवार मध्ये   दुःख यायचे सर्वात आगोदर माझी मोठी ताई तिला भूत बांधा लागली होती.


         अचानक माझे भाऊजी आमच्याकडे आले. रामुजी खराबे यांनी माझ्या आईला मटले. की सगळ्या मुली चागल्या दिसत आहे. आणि कल्पना का बर बारीक होत चालली आहे. आणि तिला भिलाईला घेऊन गेले. आणि त्यांनी तिला एका बाबाकडे घेऊन गेले. तेव्हा माझ्या ताईच्या अंगात भुत आले होते. तेव्हा त्या बाबांनी सांगितले की तिला दहा भूत आणि एक जिन लागला आहे. आणि पाच वर्षांच्या करार आहे. तेही इलाज केले. तिला काही आराम झाला नाही. मग काही दिवसांनी माझ्या मोठा भाऊ त्याच्या वर ही दुःख आले. मग तेही महीन्याच्या महिन्या ला ९ तारखेला कुटेही पडत होते.


तरीही माझे वडील या मार्गात यायला नकारत होते. कारण  माझी आईचे रिलेटीव नेहमी मार्गाविषयी मार्गदर्शन करत होते सांगत होते पण माझे वडील मार्गात यायला तैयार नव्हते. नंतर माझ्यावर दुःख आले मला दर्ग्यात किवा बुवाबाजीकडे नेत होते पण मला कुठेही आराम होत नव्हते माझ्या घरी सकाळी लिंबू दारात यायची आणि त्याचं दिवशी मी कामावर गेलो होतो तेव्हा माझा पाय मशिन मधे आला नंतर काही दिवस आराम केल्यानंतर मी परत कामाला गेलो तो कंपनी मध्ये आरामाच्या काम दिल होत.


    तरी महिन्या भरात माझी तब्बेत परत खराब झाली. तेव्हा मॅनेजरने दवाखान्यात पाठविले आणि तिथे खूप उपचार केला तरी माझी बिमारी लक्षात येत नव्हती तेंव्हा डॉक्टरांनी ऑपरेशन करून माझ्या खांद्याचा व पायाचा मास कडून बेंगलोर ला पाटवले आणि फोनवर रिपोर्ट घेऊन नंतर डॉक्टरांनी मीटिंग घेतली. तेव्हा डॉक्टरांनी सरळ सांगितले की हा पेशन्टचा पूर्ण शरीर ढील झालेला आहे. तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की ही बिमारी करोडातून एकाद्याला हे बीमारी होते तेव्हा माझ्या रिशतेदराना माहीत पडले की राजूची तबेत सिरियस आहे म्हणून सगळे जन बघायला आले. 


         तेव्हा सगळ्यांनी माझ्या कुटुंबाला या मार्गाविषयी मार्गदर्शन केले तेव्हा माझ्या वडीलाच्या लक्षात आले की आपण आता पर्यंत मार्गात आलो नाही. पण आता या मार्गात जायचं आहे. असं पक्क मन केले आणि आम्ही दि. १८/०९/२००८ या मार्गात प्रवेश केला आणि त्याच दिवशी माझे वेलतुर वाले आजोबा घरी आले. आणि माझ्या घरच्यांना मार्गदर्शकाच्या घरी घेऊन गेले. आणि त्यांनी सांगितले की राजु दवाखाना मध्ये आहे. त्याच दिवशी मार्गदर्शकांनी घराची सफाई करायला सांगितली. व त्यांच्या दुसऱ्या दिवसापासून तीन दिवसाचे कार्य दिले.


 माझ्या आजोबांनी एका तासामद्ये तीन वेळा तिर्थ बनवुन दिले. त्या तिर्थामध्ये मला आराम वाटू लागला माझ्या शरीराची हालचाल होऊ लागली. नंतर जसजसे घरचे सगळेजण कार्य करत होतो. तसतसे माझ्या शरीरात आराम होत होता. आणि डॉक्टरांच्या लक्षात येत होते. की हा पेशन्टला आता थोडा थोडा आराम होत आहे. तेव्हा ते डॉक्टर वेगवेगळया  डॉक्टरकडे पाटवू लागले. तेव्हा धंनतोलीचा देशमुख डॉक्टर यांनी सांगितले. की घाबरायची गोष्ट नाही. तुला मी एक  महिन्यात उभे करून दाखवतो. हे शब्द भगवान बाबा हनुमान जी असावे असे समजला मला त्यांनी सांगितल्या प्रमाणे एका महिन्यामध्ये मी चालायला लागलो. 


         आणि सगळेजण याचं प्रमाणे कार्य करत गेलो. तसेच आम्हाला योग मिळत गेला आणि माझ्या ताईचे आईचे व माझे दुःख दूर झाले. व माझ्या ताईचे लग्न झाले. नंतर मार्गर्शकांनी आम्हाला त्याग घडवायला   सागितले. दि.२४/०४/२०१३ ला त्याग घडवले. तो सेवक क्र. न. ३०३९२  हे आहे. 


 माझ्या लग्न झाल्या नंतर माझा भाऊ वेगळा झाला. तेव्हा आम्ही पुन्हा अकरा दिवसाचे त्याग घडवले. दि. २७/०७/२०१७ ला घडवले. माझा सेवक क्र. न. ४३१६१ हा आहे. आणि मला मार्गदर्शकांनी एकही पैसे ही नाही मागितले आणि मी सुख समाधानी माझा दारी आली आहे.


लिहण्यात किंवा माझ्या बोलण्यात कोणती चुकी झाली असेल तर मी त्या चुकीची क्षमा- भगवान बाबां हनुमानजी ला क्षमा मागतो तसेच महानत्यागी बाबा जुमदेवजी ला क्षमा मागतो. सर्व सेवक-सेविका बाल-गोपाळ यांना क्षमा मागतो. 


नाव: विश्वनाथ (राजु) तुकाराम जी मते

पत्ता : बैल बाजार जयस्तंभ चौक कामठी

सेवक क्रं.:४३१६१

मार्गदर्शक: सरस्वताबाई श्रावणजी मोहतुरे मु. मोठा कामठी

परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ,वर्धमाननगर,नागपूर.


•••••••••••••••••••••••••••••••••

अनुभव लेखन व एडिटिंग:वैभव दादा पाटील

--------------------------

--------------------------

[टिप :- वरिल अनुभवाची कुणिही काँपी करु नये, त्यापेक्षा जास्तीतजास्त शेअर करावा.]


  भगवतकार्याच्या या गृपला जुडण्याकरिता व आपले परमेश्वरिकृेचे अनुभव सेवकांपर्यत पोहोचवीण्याकरिता खालील सेवक दादांशी संपर्क साधावा...


गणेश दादा बिडकर :-9766573410

मोहन दादा आस्वले:-9764989883

रोशन दादा काटेकर :-8956656210

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


सौजन्य :-

"अॅडमिन,सेवक,सेविका",

मानवधर्म एकता परिवार,

[Watts app group & Facebook page ,Sharchat group}

युवा आणि जेष्ठ सेवकांचा समुह,

परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमाननगर, नागपुर.

©®


••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

No comments

Powered by Blogger.