PARMATMA EK प्रश्न मंजुषा कार्यक्रम
PARMATMA EK प्रश्न मंजुषा कार्यक्रम :-
![]() |
| PARMATMA EK प्रश्न मंजुषा कार्यक्रम |
- प्रश्न 👉 1) महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी हनुमानजी समोर कोणाला मानणार नाही अशी प्रतिज्ञा केली.
- उत्तर 1 :-✅ कोणत्याही देवतांना ✅
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
- प्रश्न 👉 2) बाबांना परमेश्वर संरक्षण करतो आहे, याचा अनुभव केंव्हा मिळाला?
- उत्तर 2 :-✅ त्रिताल हवनाच्या प्रथम दिवशी ✅
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
- प्रश्न 👉 3) हवन कार्यात "जय" या शब्दाचा उच्चारण कितीदा करावा लागते ?
- उत्तर 3 :-✅ तेरा वेळ ✅
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
- प्रश्न 👉 4) प. पु. परमात्मा एक सेवक मंडळ, नागपूर. येथून हवन कार्यासाठी 5 प्रतिमा / फोटो मिळतात.
- ( योग्य पर्याय निवडा )
- अ) सत्य. ब) असत्य.
- उत्तर 4 :-✅ ब) असत्य. ✅
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
- प्रश्न 👉 5) मानव मंदिर सजविण्याचे ध्येय कोणाचे. ?
- उत्तर 5 :-✅ प. पु. परमात्मा एक सेवक मंडळ, नागपूरचे ✅
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
- प्रश्न 👉6) (रिकाम्या जागा भरा.)
- ........... ने झूठ बोलकर कुछ भी ........... ........ चाहिए.
- उत्तर 6 :-✅ घरवालोने, छुपाना नही ✅
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
- प्रश्न 👉 7) सायंकाळच्या प्रार्थनेत "बाबा" या शब्दाचा उच्चार 7 वेळा आहे. ( योग्य पर्याय निवडा. )
- अ) बरोबर, ब) चुक,
- उत्तर 7 :-✅ ब) चुक ✅
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
- प्रश्न 👉 8) हवन कार्यात कशाचा तिर्थ व प्रसाद मिळतो ?
- उत्तर 8 :-✅ दह्याचा तिर्थ व रव्याचा प्रसाद ✅
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
- प्रश्न 👉 9) विधवा बाईला किती दिवसाचे त्यागाचे कार्य घडवावे लागते ?
- योग्य पर्याय निवडा - अ) 41, ब) 31, क) 21, ड) 11
- उत्तर 9 :-✅ क) 21 ✅
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
- प्रश्न 👉 10) मानव मंदिर भवन बांधण्याचे कोणत्या तारखेच्या बैठकीत ठरले ?
- उत्तर 10 :-✅ 15/02/1980 ✅
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
- प्रश्न 👉 11) जबतक मानवको ........... ........... मिलती नही तबतक मानव ........... ........... नही.
- (रिकाम्या जागा भरा)
- उत्तर 11 :-✅ परिपूर्ण समाधानी, मंदिर सजता ✅
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
- प्रश्न 👉 12) "मानव यह बेईमान है" हे शब्द भगवान कोणाशी बोलले ?
- उत्तर 12 :-✅ सेवक जुमदेवजींना ✅
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
- प्रश्न 👉 13) बाबांनी नियमात दिल्या प्रमाणे सेवकांनी 10 व्या दिवशी पिंडदान करायचे की करू नये ?
- उत्तर 13 :-✅ करू नये. ✅
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
- प्रश्न 👉 14) सौराष्ट्र दौर्यावर हेमराज सातपुते या सेवकाला बाबांनी माफी मागायला सांगितले.
- अ) होय, ब) नाही.
- उत्तर 14 :-✅ नाही.✅
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
- प्रश्न 👉 15) भगवान ला भोजनात काय द्यायला भगवान नी सांगीतले ?
- उत्तर 15 :-✅ वरण, भात, भाजी व तुप. ✅
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
- प्रश्न 👉 16) देशवासियांना बाबांनी कोणते आवाहन केले आहे ?
- उत्तर 16 :-✅ जागृत व्हावे आणि सतयुग निर्माण करावे. ✅
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
- प्रश्न 👉 17) विश्वनाथ (राजु) दादा मते यांनी प्रथम त्यागाचे हवन कोणत्या तारखेला घडविले.
- उत्तर 17 :-✅ 24/4/2013 ✅
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
- प्रश्न 👉 18) आपल्या गृपवरची प्रार्थना कोणत्या पुस्तक मधून घेतली आहे ?
- उत्तर 18 :-✅ मानव धर्म परीचय. ✅
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
- प्रश्न 👉 19) सेवकांचे त्यागाचे कार्य सफल झाले हे केंव्हा समजते ?
- उत्तर - अ), ब), क) मधे द्यायचे.
- अ) साखरेचे नैवेद्य अर्पण केल्यावर,
- ब) मार्गदर्शकाची खात्री पटल्यावर,
- क) मंडळातून प्रतिमा मिळाल्यावर.
- उत्तर 19 :-✅ ब). ✅
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
- प्रश्न 👉 20) विश्वनाथ (राजु) दादा मते यांनी कोणत्या तारखेला मार्गात प्रवेश केला ?
- उत्तर : 20 - ✅ 18/9/2008. ✅
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
💐🌹💐🌹💐🌻💐🌹💐
🙏 प्रश्न मंजुषा कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सप्रेम धन्यवाद. 🙏
🌸🔰🌺🔰💠🔰🌺🔰🌸
🔳🌻🔳🌻🔳🌻🔳🌻🔳
भगवान बाबा हनुमानजी की जय !
महानत्यागी बाबा जुमदेवजी की जय !
परमात्मा एक !!
सत्य मर्यादा प्रेम कायम करनेवाले,
अनेक वाईट व्यसन बंन्द करनेवाले,
मानवधर्म की जय !!
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🙏🙏🏻
++++++++++++++++++++++++
🌹🙏🏻 सप्रेम नमस्कार जी🙏🏻🌹
⚪🌻⚪🌻⚪🌻⚪🌻⚪

Leave a Comment