PARMATMA EK प्रश्न मंजुषा कार्यक्रम :-
PARMATMA EK प्रश्न मंजुषा कार्यक्रम :-
![]() |
| PARMATMA EK प्रश्न मंजुषा कार्यक्रम |
🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑
- प्रश्न-१) दिवा ,अगरबत्ती, कापूर काय आहेत?
- उत्तर-१)दिवा-सत्य
- अगरबत्ती-मर्यादा
- कापूर-प्रेम आहे.
🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑
- प्रश्न २) मानवाने वेळेचे कार्य कसे करावे?
- उत्तर-२) मानवाने वेळेवरचे कार्य वेळेवर करावे
🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲
🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑
- प्रश्न-३) दया-क्षमा-शांती कुठे आहे?
- उत्तर-३) जिथे दैवीशक्ती आहे तिथे दया-क्षमा-शांती आहे.
🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑
- प्रश्न-४) "भगवान" के पास क्या है
- उत्तर-४) "भगवान के पास देर "है पर "अंधेर" नही.
🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑
- प्रश्न ५-) परमेश्वरी शक्तीचे दुसरे नाव काय आहे?
- उत्तर -५) परमेश्वरी शक्ती चे दुसरे नाव "दैवीशक्ती " आहे.
🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑
- प्रश्न-६) मानवाने कशाची आशा करू नये?
- उत्तर-६) मानवाने फळाची आशा करू नये.
🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑
- प्रश्न-७) सर्व मानव भगवंताला कसे आहेत?
- उत्तर-७) सर्व मानव भगवंताला सारखे (समान) आहे.
🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑
- प्रश्न-८) मानवी जीवन कसे आहे?
- उत्तर-८) मानवी जीवन संघर्षमय आहे.
🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑
- प्रश्न- ९) मानवाचे पहिले गुरू कोण?
- उत्तर-९) मानवाचे पहिले गुरू "आई -वडील "आहेत.
👨👩👦👦👨👩👦👦👨👩👦👦👨👩👦👦👨👩👦👦👨👩👦👦👨👩👦👦👨👩👦👦👨👩👦👦👨👩👦👦👨👩👦👦
🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑
- प्रश्न -१०) "परमात्मा "चा अंश कुठे आहे?
- उत्तर-१०) परमात्मा चा अंश प्रत्येक सजीवामध्ये आहे.
🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑
- प्रश्न- ११) "आत्मा "हा कुणाचा अंश आहे?
- उत्तर-११) आत्मा हा परमात्मा चा अंश आहे.
🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑
- प्रश्न-१२) सत्यामुळे कशाची प्राप्ती होतो?
- उत्तर-१२) सत्यामुळे "भगवंताची" प्राप्ती होते.
🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑
- प्रश्न-१३) सकाळच्या विनंती मध्ये "सत्य" हा शब्द किती वेळा येतो?
- उत्तर-१३) सकाळच्या विनंती मध्ये सत्य हा शब्द 🌹 दोन🌹वेळा येतो.
🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑
- प्रश्न-१४ युगाचे प्रकार किती व कोणते?
- उत्तर-१४) योगाचे प्रकार चार आहेत
- A) सत्ययुग
- B) त्रेतायुग
- C) द्वापार युग
- D) कलियुग
- प्रश्न- १५) मातोश्री वारानशी बाई यांच्या मृत्यू कधी झाला?
- उत्तर-
🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑
- प्रश्न-१६) भगवत प्राप्ती करण्यासाठी बाबांना मदत कोणी केली?उत्तर-१६) मातोश्री वाराणसी आई यांनी मदत केली.
🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑
- प्रश्न-१७) श्री गंगाराम रंभाड यांच्यावर कोणते दुःख होते?
- उत्तर-१७) भूतबाधेने खूप पिडीत होते.
🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑
- प्रश्न-१८) मातोश्री वाराणसी आईने आपले उर्वरित आयुष्य किती वर्षे बाबाला दिले ?
- उत्तर-१८) मातोश्री वाराणसी आई ने आपले उर्वरित आयुष्य सहा वर्षे बाबाला दिले.
🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑
- प्रश्न-19) महानत्यागी बाबा जुमदेवजी हे किती भाऊ आहेत?
- उत्तर-१९) महानत्यागी बाबा जुमदेवजी हे पाच (5) भाऊ आहेत.
🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑
- प्रश्न-२०) महांत्यागी बाबा जुमदेवजी यांना कोणत्या खेळाचा छंद होता.
- उत्तर-२०) महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना कुस्ती खेळण्याचा छंद होता.
🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑
- प्रश्न- 21)ती येत होती तो जात होता या दोघांना नेहमी वाटायचे की आपण एक मेकांना भेटाव पण ते शक्य नव्हते कारण.....
- उत्तर -21)ती रात्र होती आहे आणि तो दिवस होता .
🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑
‼भगवान बाबा हनुमानजी की जय‼
‼महानत्यागी बाबा जुमदेवजी की जय‼
‼❗परमात्मा एक❗‼
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
❗सत्य मर्यादा प्रेम कायम करणे वाले.❗
❗अनेक वाईट व्यसन बंद करणे वाले.❗
❗मानवधर्म की जय❗‼
🙏🙏🙏🙏🙏🙏🏻🙏🙏🙏🙏🙏
✅आज जी के (प्रश्र मंजुषा) घेतांनी माझ्या कडुन काहीही चुक भुल झाली असेल तर मला क्षमा करावी.
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
🥉जी के मध्ये सहभाग घेण्यारे सर्व दादा व ताई यांचे आदर पुर्वक अभिनंदन व धन्यवाद जी.
🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃
🙏🏻🌷सर्वाना माझा नमस्कार जी.
💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫

Leave a Comment