PARMATMA EK प्रश्न मंजुषा कार्यक्रम परमात्मा एक,

 

PARMATMA EK प्रश्न मंजुषा कार्यक्रम :- 


PARMATMA EK प्रश्न मंजुषा कार्यक्रम परमात्मा एक,
PARMATMA EK प्रश्न मंजुषा कार्यक्रम परमात्मा एक,


🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑


  • प्रश्न-१). भगवान बाबा हनुमानजी कोण आहेत ?
  • उत्तर-१) सृष्टीचा निर्माता, जगाचा विधाता, सर्वव्यापक, सर्व शक्तिमान, स्वयशक्तिषाली आहेत.

  • प्रश्न-२)  मानवाचे भगवंताचे चरणावर कसे मरावे ?
  • उत्तर-२)  मोह, माया, अहंकार, वाईट आचार - विचार, वाईट व्यसन सोडून मानवाने भगवंताचा चरणावर मरावे.

  • प्रश्न-३)  प्रत्येक मानव कसा असायला पाहिजे ?
  • उत्तर-३)  ध्येयवादी, स्वावलंबी व निस्वार्थी असायला पाहिजे.

  • प्रश्न-४)  परमात्मा एक मार्गात कोणत्या सेवकाला समाजभूषण पुरस्कार मिळाला ?
  • उत्तर-४)   श्री. गरीबदास कुंभारे.

  • प्रश्न-५)   सर्वात प्रथम अखिल भारतीय परमात्मा एक बौद्धिक चाचणीत प्रथम क्रमांक कोणी मिळविला ?
  • उत्तर-५).  गजानन येरणे, मु. बेराडेपर त. मोदा. जि. नागपूर.

  • प्रश्न-६).   मानवाने कोणत्या विचाराने कार्य करू नये ?
  • उत्तर-६).  मोह, माया, अहंकार, अशुद्ध मनाने, वाईट विचाराने, वाईट वागणुकीने कार्य करू नये.

  • प्रश्न-७).    मानव मृत्यू अगोदर काय ठेवून जाणार आहे ?
  • उत्तर-७).  पुण्य - पाप, कीर्ती - कर्म ठेवून जाणार आहे.


  • प्रश्न-८).  निश्चयाने काय तयार होतो  ?
  • उत्तर-८).  विश्वास.

  • प्रश्न-९).  मानवाने आपल्या कार्याविषयी काय असणे आवश्यक आहे ?
  • उत्तर-९)   जागृत असणे.

  • प्रश्न-१०). सेवकांना नितांत गरज कशाची आहे ?
  • उत्तर-१०) वेचारिक क्रांतीची आहे


  • प्रश्न-११). बाबा हनुमानजी मंत्र विधी सर्वात प्रथम किती दिवसाची होती ?
  • उत्तर-११)  ४१

  • प्रश्न-१२).  बाबा हनुमानजी विधी सर्वात समाप्तीची तारीख व दिवस कोणता होता ?
  • उत्तर-१२)   ६ जानेवारी १९४६ व दिवस रविवार होता


  • प्रश्न-१३).   त्रिताल हवणाचा वेळी जागोबाजी ठुब्रीकर काय करीत होते ?
  • उत्तर-१३)   जागेची साफसफाई करीत होते

  • प्रश्न-१४). वेळेनुसार मानवाने कार्य कसे करायला पाहिजे ?
  • उत्तर-१४)   वेळेचे कार्य वेळेवर करायला पाहिजे. 

  • प्रश्न-१५).   राजेश चौढरी यांच्ये मानवधर्म ऐकता परिवार याच्या मध्ये अनुभव क्र. कितवे आहे ?
  • उत्तर-१५)   ४३

  • प्रश्न-१६). राजेश चौढरी यांनी ज्योत लावायला बंद केल्यावर याच्या वर कोणते संकट आले ?
  • उत्तर-१६)   रात्री २ ते २.३० वाजता मिर्गी चे झटके आले.

  • प्रश्न-१७). राजेश चौढरी यांना मिर्गी चे झटके केव्हा येणे बंद झाले ?
  • उत्तर-१७)  शष्टी च्या हवन कार्यात बसल्याने त्यांचे मिर्गी चे झटके बंद झाल.


  • प्रश्न-१८).  प्रफुल देशमुख यांच्या अनुभव क्र. कितवे आहे ?
  • उत्तर-१८)   ४२ आहे.


  • प्रश्न-१९) या देशातील, या धर्मातील प्रत्येक मानवाचे कर्तव्य काय                आहे?
  • उत्तर-१९) देशाची एकता, एकात्मता आणि अखंडता टिकविणे व                 घडविणे प्रत्येक मानवाचे कर्तव्य आहे.
        
  • प्रश्न-२०) दरवर्षी एका भगवंताचा प्रकट दिन केव्हा येत असतो ?
  • उत्तर-२०) श्रावण वद्य षष्ठीला येत असतो.


🙏🌱🙏🌱🙏🌱🙏
!!भगवान बाबा हनुमानजी की जय!!
!!महानत्यागी बाबा जुमदेवजी की जय!!
!!परमात्मा एक!!
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
 !सत्य, मर्यादा ,प्रेम कायम करने वाले.!
 !अनेक वाईट व्यसन बंद करने वाले.!
 !!मानवधर्म की जय!!
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आजची  जी के  घेतांनी माझ्या कडुन  काहीही  चुक भुल झाली असेल  तर  मला  क्षमा  करावी.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
जी के मध्ये  सहभाग  घेणाऱ्या सर्व  दादा व ताई  यांचे आदर  पुर्वक  धन्यवाद  जी.
🙏🙏🌹🙏🙏🌹🙏🙏🌹🙏🙏
*💐💐💐सर्वांना माझा नमस्कार जी

No comments

Powered by Blogger.