PARMATMA EK प्रश्न मंजुषा कार्यक्रम परमात्मा एक


PARMATMA EK प्रश्न मंजुषा कार्यक्रम परमात्मा एक :- 


PARMATMA EK प्रश्न मंजुषा कार्यक्रम परमात्मा एक
PARMATMA EK प्रश्न मंजुषा कार्यक्रम परमात्मा एक



🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑


  • प्रश्न-१) परमात्म्याला ऐक या मार्गाचे प्रतिक कोण आहे?
  • उत्तर-१)भगवान बाबा हनुमानजी
     

🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑


  • प्रश्न-२) या जगात सर्वात महान धर्म कोणता? कीवा महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी कोणता धर्म स्थापन केला.
  • उत्तर-२) मानव धर्म.
         

🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑


  • प्रश्न-३) परमात्मा ऐक मार्गात कोणत्या धर्माची जय करायची आहे.
  • उत्तर-३) मानव धर्माची.

     

🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑


  • प्रश्न-४) हवन कार्याचा वेळी प्रणाम व जयघोष किती वेळा केला जातो. 
  • उत्तर-४) ४ वेळा प्रणाम व ५ वेळा जयघोष केला जातो.

     

🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑


  • प्रश्न-५) विनंती झाल्यावर माळ जपण्याची विधी कशी असावी.
  • उत्तर-५) विनंती झाल्यावर बाबा हनुमानजी या शब्दाचा उचार घेत माळ जपावी.


🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑


  • प्रश्न-६) बोलताना शब्दाचा वापर कसा करावा.जातो. 
  • उत्तर-६) विचारपूर्वक करावा


🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑


  • प्रश्न-७) हवन कार्याचा वेळी प्रणाम व जयघोष किती वेळा केला जातो. 
  • उत्तर-७) ४ वेळा प्रणाम व ५ वेळा जयघोष केला जातो.


🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑


  • प्रश्न-८) मानवाचे ध्येय काय आहे.
  • उत्तर-८) मानव मंदिर सजाना हे आहे.

🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑


  • प्रश्न-९) भगवंत हा कुठे वास करतो? किवा भगवंत हा कुठे विराजमान आहे.
  • उत्तर-९) भगवंत हा सजीवांमध्ये, आत्मामध्ये वास करतो.

🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑


  • प्रश्न-१०) 
  • उत्तर-१०) 

🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑


  • प्रश्न-११) मानवी जीवन दुःखी का होते.
  • उत्तर-११) मानवाने जर वाईट कर्म, वाईट कर्तव्य केले, तसेच वाईट सवयी व आळशीपणा मुळे मानवी जीवन दुःखी होते.
🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑

  • प्रश्न-१२) परमात्मा ऐक मार्गात कशाची निर्मिती होते.
  • उत्तर-१२) नव्या संस्कृतीची.
🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑

  • प्रश्न-१३) चर्चा बैठक ही कोणाचा आदेशाने सुरू झालेली आहे.
  • उत्तर-१३) महान त्यागी बाबा जुमदेवजी यांचा आदेशाने.
🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑

  • प्रश्न-१४) चर्चा बैठक किती तास घ्यावी .
  • उत्तर-१४) दोन किवा तीन तासापेक्षा अधिक घ्यावी.
🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑

  • प्रश्न-१५) चर्चा बैठकीत काय जागृत असते .
  • उत्तर-१५) भागवत कृपा जागृत असते.
🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑

  • प्रश्न-१६) चर्चा बैठकी मुळे काय होते .
  • उत्तर-१६) ऐकता निर्माण होते. चर्चा बैठकी मूळे सेवकात ऐकता असते.
🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑

  • प्रश्न-१७) चर्चा बैठकीत कोणाला प्राधान्य आहे . 
  • उत्तर-१७) नर- नारी यांना प्राधान्य आहे.

🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑


  • प्रश्न-१८) अज्ञानी मानव चर्चा बैठकीत काय बनू शकतो/ होतो .
  • उत्तर-१८) ज्ञानी बनू शकतो/ होतो.

🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑


  • प्रश्न-१९) मानवाचे सर्वात मोठे धन कोणते .
  • उत्तर-१९) समाधान आहे.
🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑


  • प्रश्न-२०) मानवाचे मन कसे असायला पाहिजे.
  • उत्तर-२०) मानवाचे मन शुद्ध पवित्र असायला पाहिजे.

🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑


  • प्रश्न-२१) भगवंत कार्याचा वेळी सेवकांनी कसे राहावे.
  • उत्तर-२१) शांत मनाने व शुद्ध विचाराने राहावे.

🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑


 🙏🌱🙏🌱🙏🌱

 !!भगवान बाबा हनुमानजी की जय!!

!!महानत्यागी बाबा जुमदेवजी की जय!!

!!परमात्मा एक!!

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

!सत्य, मर्यादा ,प्रेम कायम करने वाले.

!अनेक वाईट व्यसन बंद करने वाले.!

!!मानवधर्म की जय!!

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

आजची  जी के  घेतांनी माझ्या कडुन  काहीही  चुक भुल झाली असेल  तर  मला  क्षमा  करावी.

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

जी के मध्ये  सहभाग  घेणाऱ्या सर्व  दादा व ताई  यांचे आदर  पुर्वक  धन्यवाद  जी

🙏🙏🌹🙏🙏🌹🙏🙏🌹🙏🙏

सर्वांना माझा नमस्कार जी.....


✅ जी के घेतांनी माझ्या कडुन काहीही चुक भुल झाली असेल तर मला क्षमा करावी.

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

जी के मध्ये सहभाग घेणाऱ्या सर्व दादा व ताई यांचे आदर पुर्वक धन्यवाद जी.

🙏🙏🌹🙏🙏🌹🙏🙏🌹🙏🙏

💐💐💐सर्वांना माझा नमस्कार जी

No comments

Powered by Blogger.