PARMATMA EK - चर्चा बैठकिचा विषय,

 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

|भगवान् बाबा हनुमानजी को प्रणाम|

||महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम||

||परमात्मा एक।।


PARMATMA EK,चर्चा बैठकिचा विषय,
PARMATMA EK,चर्चा बैठकिचा विषय,



🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃

🌻 मानवधर्म एकता परिवार व्हाट्सअप ग्रुप तर्फे दिनांक १४/१०/२०२० बुधवार दिवशी घेण्यात आलेल्या चर्चा बैठकिचा  विषयावर गृप मधील आलेले विचार एकदा अवश्य वाचावे🌻

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿


▶️"मानवधर्मामध्ये भाग्य मोठे की तत्व, शब्द, नियमांनी वागून सेवकांनी साधलेले कर्म..? वरील विषयाला सेवक कशाप्रकारे समजतो..❓


  •  विचार क्रमांक १ :-


    विषय छान आहे, कारण महाणत्यागी बाबा जुमदेवजी यांनी अती कष्टाने हि परमेश्वर कृपा प्राप्त केली.हया मानवधर्मात भाग्य सारख्या शब्दाला काहीच महत्व नाही. "बबुलका पेड लगायेंगे और उसमे आमकी आस लगाके रखना सबसे बडा मुर्ख माना जायेगा" हेच सत्य महाणत्यागी बाबा जुमदेवजी यांनी आपल्या मानवधर्मात सेवकांना  शिकवण दिली आहे.ते तत्त्व, शब्द, नियमांच्या स्वरुपात. 


            जो सेवक बाबांनी दिलेल्या शिकवणीचे आचरण करत असेल त्या सेवकांच्या केसालाही धक्का लागणार नाही.हे शब्द आपल्या सर्वांचे सतगुरु महाणत्यागी बाबा जुमदेवजीचे आहे. ज्यांनी हया पृथ्वीवर इतीहास रचीला. आजपर्यंत जे कोणी झाले त्यांनी स्वतःताचा स्वार्थ साधण्यासाठी कार्य केले पण असे एकमेव सतगुरु हया धर्तीवर आहे ज्यांनी निस्वार्थ कार्य केले.

    महाणत्यागी बाबा जुमदेवजी यांना शतशः प्रणाम 🙏


माझ्याकडून चुकीचे झाल्यास सर्वांना क्षमा मागतो 🙏

 सेवक:- अर्जुन ना.हातआगरे


  •  विचार क्रमांक २:-


विषय बहुत अच्छा है और विचार करने योग्य विषय है तो मैं इस विषय पर अपने बुद्धि नुसार विचार रखने का प्रयास कर रहा हूं |


इस सृष्टि की रचना युगों युगों से आरंभ हुई है पहले सतयुग,द्वापर युग व ञेतायुग  यह तिनो युगों के बाद कलयुग की रचना हुई है.और भगवान ने हमें कलयुग मे जन्म दिया है. और हमारे भाग्य भी जन्म के साथ उत्पन्न किया है और हम आज तक अपने भाग्य को ही श्रेष्ठ समझा है क्योंकि हमें बताया गया कि भगवान श्रेष्ठ तो है लेकिन जब मानव की उत्पत्ति होती है तो वह अपने साथ भाग्य की रूपरेखा भगवान साथ में देता है.हम अञानी मानव यह समझ नहीं पाते कि भाग्य श्रेष्ठ है कि भगवान श्रेष्ठ हैं.


सृष्टि रचिता परमेश्वर ने इस कलयुग मे महान त्यागी बाबा जुमदेवजी के रूप में जन्म लिया और दुखी कष्टी अञानी मानव को किस प्रकार ज्ञान की प्राप्ति हो व किस प्रकार ज्ञान प्राप्त करके परमेश्वर को पहचान सके. शैतान किसे कहें व भगवान किसे कहें.तो

परमेश्वर ने महान त्यागी बाबा जुमदेवजी के रूप में मानव कल्याण के कार्य करने के लिए मानव को ज्ञान की समझ रहना चाहिए सत्य मर्यादा प्रेम क्या है यह पहचान कराने के लिए बाबा ने जन्म लिया. 


महान त्यागी बाबा जुमदेवजी ने अपने त्याग विश्वास से भगवान को प्राप्त किया और दुखी कष्टी अञानी मानव को जागरूक किया है.और भगवान कहा है भगवान किसी निर्जी्व में न होकर सजीव आत्मा मे मतलब मानव की आत्मा में भगवान हैं यह बताया हैं.हम अञानी तो पत्थर में ही भगवान है यह समझने लगे थे. बाबा ने हमें अंधविश्वास से निकाल कर त्याग विश्वास का सही परिचय कराया है.हम जब से मानव धर्म में आये तब हमें मालूम पड़ा कि भाग्य क्या है और भगवान क्या है बाबा ने हमें आत्मा में परमात्मा एक है यह बताकर तत्व शब्द नियम व सत्य मर्यादा प्रेम क्या है |


 और कर्म योग क्या है इसका महत्व क्या है? यह हमने मानव धर्म में आकर पहचाना है. बाबा ने हमें कर्म योगी बनाया है  बाबा ने कहा भगवान के कार्य भगवान करेगा लेकिन मानव के कार्य मानव ने करना चाहिए.तो मेरा मानना है कि हम परमात्मा एक सेवक हैं मानव धर्म के सेवक हैं तो हमारे लिए भाग्य से बढ़कर भगवान श्रेष्ठ है.क्योंकि भगवान ही भाग्य का निर्माता है जो जैसे कर्म करेगा वह वैसे फल पायेगा .गीता में भी लिखा है कर्म ही पूजा है तो हम भगवान के कार्य करेंगे तो भगवान हमें अच्छे फल देगा.और अंत में मैं यही कहना चाहता हूँ कि महान त्यागी बाबा जुमदेवजी ने हमें भगवान को जानने की पहचानने की जो शक्ति हमें दी है 

उसे हम तत्व शब्द नियम के द्वारा पालन करके भगवान के गुण सत्य मर्यादा प्रेम का परिपूर्ण आचरण करके हम भाग्य को पीछे छोड़ सकते है और वही मानव कर सकता है जो भगवान को जानता है पहचानता है 

और वह जागृत शक्ति अपने मानव धर्म के हर नर नारी मे है  इसलिए इस मार्ग के सेवक के लिए भाग्य से बढकर

 भगवान श्रेष्ठ है ऐसा मेरा मानना है.


इस मार्ग मे भगवान भगवान करने से कुछ नहीं होगा और नाही भाग्य साथ देगा बाबा ने कहा है जो मानव भगवान को प्रिय लगने वाले गुणों को सत्य मर्यादा प्रेम को अपने आचरण में लेगा व तत्व शब्द नियम का परिपूर्ण पालन करके अच्छे कर्म करेगा वह सेवक किसी भी देवी देवताओं से कम नहीं होगा व उसके शब्दों पर भगवान खड़ा रहेगा तो हम मानव धर्म के सेवक हैं बाबा ने हमें इतना शक्तिशाली बनाया है कि हम अपने कर्मों से अपना भाग्य बदल सकते हैं इसलिए भाग्य से बड़ा कर्म  (कार्य)भगवान है जो हम अपने कर्मों से भाग्य को बदल सकते हैं इसलिए मानव धर्म में भाग्य से बड़ा भगवान श्रेष्ठ है ।


चुकभूल माफ करें


परमात्मा एक सेवक

ओमप्रकाश कुथे 


  •  विचार क्रमांक ३ :-


मानव धर्मामध्ये कर्म श्रेष्ठ मानले जाते. आपण रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये करीत असलेले चांगले किंवा वाईट काम म्हणजे कर्म.

मानव धर्मात बाबांनी कर्माला महत्त्व दिले आहे., कारण बाबांनी केलेले कर्म हे जगावेगळे आहे. बाबांचे कर्म भगवंताला प्रिय वाटले, म्हणून भगवंत बाबांना प्राप्त झाले.


    बाबानी  दिलेला मार्ग हा कर्म प्रधान आहे. बाबांनी सर्वांना सांगितले आहे की, ‼️"तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार"‼️    तर या मनव धर्मात  ❗"तूच कर आणि तूच भर" ❗  या म्हणीप्रमाणे शिकवण दिली. आणि आपण आपले कर्म साधण्याकरिता दररोज सकाळचा विनंती मध्ये  'मी माझ्या कर्माने चुकलो यांची मला क्षमा द्या' म्हणतो. आपण सर्व काम करीत असतांना  कुठेतरी चुकत असतो., म्हणून बाबांनी हे शब्द दिले आहेत.


🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻


      एक मन आहे.  ❗"कर्म केल्यानं होत आहे रे! आधी केलेचं पाहिजे"❗   आपण जोपर्यंत काम करीत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचा मोबदला मिळणार नाही. काम करताना सुद्धा आपल्याला तत्व, शब्द व नियमांची जाणीव ठेवूनच कामे करावी लागेल. जर आपण काम करतांना नियमाची आठवण-जाणीव राहू दिली नाही तर त्या कामाचा मोबदला वाईट मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण मर्यादित राहून काम करणे आवश्यक आहे. नुसता बाबा-बाबा करण्याला महत्त्व नाही आहे. तर भगवंताचे नामस्मरण करून कर्म (कामे) करावी लागेल., तेव्हाच आपल्याला आपल्या चांगल्या कामाचा फळ मिळेल म्हणजे चांगला फायदा मिळेल.


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

बाबांनी सांगितलं आहे की, आपण फक्त आपले कर्म करायची आहे, त्या कामाच्या मोबदल्याची आशा करू नये. आपण जर परमेश्वराला आवडणारे कार्य केले, भगवंताला प्रिय असणारे काम केले, तर आपोआप परमेश्वर त्या केलेल्या कामाचा मोबदला देईल. हे मात्र निश्चित आहे.

या मार्गात कर्म श्रेष्ठ आहे. आपलं जीवन हे आपल्या चांगल्या कर्मावर (कामावर) अवलंबून आहे. चांगले कर्म असतील तर आपलं भाग्य सुद्धा चांगलेच घडणार आहेत.

🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️

माझ्या लिहिण्यात काही चूक झाली असेल मला क्षमा करावी. 

सर्वांना माझा नमस्कार जी.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹

परमात्मा एक मार्गाचा सेवक

गुड्डू दादा नेरकर

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻


[टिप :- वरिल विचार कुणिही काँपी करु नये, त्यापेक्षा जास्तीतजास्त शेअर करावा.]


भगवतकार्याच्या या गृपला जुडण्याकरिता व आपले परमेश्वरिकृेचे अनुभव सेवकांपर्यत चर्चा बैठकी चा लाभ व प्रश्न मंजुषा मध्ये पोहोचवीण्याकरिता खालील सेवक दादांशी संपर्क साधावा...


गणेश दादा बिडकर :-9766573410

मोहन दादा आस्वले:-9764989883

रोशन दादा काटेकर:-8956656210

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


सौजन्य :-

"अॅडमिन,सेवक,सेविका",

मानवधर्म एकता परिवार,

[Wats app group & Facebook page}

युवा आणि जेष्ठ सेवकांचा समुह,

परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमाननगर, नागपुर.

©®


••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

1 comment:

  1. दादा चर्चा बैठक मधे नवीन सेवक जुड़तात तर दादा चर्चा बैठकी मधे कसे बोलले पाहिजे हे लिहा जी दादा
    बाबा चे सेवक संजय दादा गोटे मु गणेशपुर तह हिंगणा जिल्हा नागपुर

    ReplyDelete

Powered by Blogger.