PARMATMA EK- परमात्मा एक प्रश्न मंजुषा
![]() |
| PARMATMA EK- परमात्मा एक प्रश्न मंजुषा |
प्र क्र .1) आश्रमात येणाऱ्या सेवकाला कश्या प्रति जागृती व्हावी.?
उत्तर👉🏾 परमेश्वरा प्रति.
प्र क्र .2)मार्गात येणाऱ्या दुःखी मानवाला कोणती पदवी दिली जाते.?
उत्तर👉🏾 सेवक.
🌹🌻🌹🌻🌹🌻🙏🌹🌻🌹🌻🌹🌻
प्र क्र .3)बाबा जुमदेवजी यांना परमेश्वरी कृपा प्राप्त करण्याचा मंत्र कोणत्या गावातील वेक्तीने दिला होता.?
उत्तर👉🏾 मौदा. (पावडदौना)
lप्र क्र .४)सेवकांना बाबाच्या आदेश्याचे काय करावे लागते.?
उत्तर👉🏾 वेळोवेळी पालन.
प्र क्र.5). महानत्यागी बाबा जुमदेवजी डॉ मनो ठुब्रिकर कड़े अमेरिकेला डोळ्याच्या ऑपरेशन साठी कोणत्या वर्षी गेले?
उत्तर👉🏾 डिसेंबर. १९८७ साली.
🌹🌻🌹🌻🌹🌻🙏🌹🌻🌹🌻🌹🌻
प्र क्र.6)भगवंताला योग्य मागून झाल्यानंतर कपूर विझल्यानंतर काय करावे लागते?
उत्तर👉🏾 जयघोष करावे लागते.
🌹🌻🌹🌻🌹🌻🙏🌹🌻🌹🌻🌹🌻
प्र क्र.7). महानत्यागी बाबा जुमदेवजीनां आपले आयुष्य संपल्याबद्दल साक्षात्कार कोणत्या वर्षी व महिन्यात झाला?
उत्तर. 👉🏾 जानेवारी महिन्यात १९८८ साली.
प्र क्र .8). मार्गात येणाऱ्या दुःखी मानवाला अनेक देवी देवतांचे फोटोला काय करावे लागते?
उत्तर. 👉🏾 विसर्जन.
प्र क्र .9). महानत्यागी बाबा जुमदेवजीनां वारंवार कशामध्ये दुखन्याचा त्रास होत गेला?
उत्तर 👉🏾 छातीत दुखण्याचा त्रास होत गेला .
प्र क्र. 10). सत्य हे काय आहे ?
उत्तर 👉🏾 परमेश्वर आहे.
प्र क्र. 11). महानत्यागी बाबा जुमदेवजीनां एकच मोठा डोळा किती महिने एक सारखा दिसत होता ?
उत्तर 👉🏾 एक ते सव्वा महिन्यापर्यंत.
प्र क्र. 12)मार्गात परमेश्वर व्यक्ती नसून काय आहे?
उत्तर 👉🏾 जागृत शक्ती आहे.
प्र. क्र. 13) .महानत्यागी बाबा जुमदेवजीना सेवकानीं सदगुरु समर्थ च्या ऐवजी महानत्यागी ही पदवी कोणत्या वर्षी पासून बहाल करण्यात आली?
उत्तर👉🏾 १६ ऑगस्ट १९८४ पासून.
प्र क्र. 14). बनविण्यात येणारे तीर्थ हे सेवकांसाठी काय आहे.?
उत्तर👉🏾 परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर
प्र क्र 16). मौदा (पावडदौना)येथे मानव मंदिर बांधण्यात आले ते जमीन कोणत्या सेवकांची आहे?
उत्तर👉🏾 रमेशजी धणजोडे. (लाखनी)
🌹🌻🌹🌻🌹🌻🙏🌹🌻🌹🌻🌹🌻
प्र क्र 17).मानव मंदिर मौदा (पावडदौना)यांना कोणते स्वरुप दिले आहे.?
उत्तर👉🏾तिर्थक्षेत्र.
प्र क्र 18). मार्गात आकार मध्ये------आहेत?
उत्तर👉🏾विकार.
प्र क्र 19)बाबा जुमदेवजी काम करत असताना त्यांचे मन कशामुळे कटांळेले होते.?
उत्तर👉🏾बेईमाणीला.
प्र. क्र 20)बाबा जुमदेवजी यांच्या सोबत कारखान्यात काम करणाऱ्या मित्राचे नाव काय होते.?
उत्तर👉🏽वासुदेवजी नंदनवार
🌹🌻🌹🌻🌹🌻🙏🌹🌻🌹🌻🌹🌻
‼️भगवान बाबा हनुमान जी की जय‼️
‼️महान त्यागी बाबा जुमदेवजी की जय‼️
❗परमात्मा एक❗
‼️सत्य मर्यादा प्रेम कायम करणेवाले‼️
‼️अनेक वाईट व्यसन बंद करणेवाले‼️
❗मानव धर्म की जय❗
🌲सर्वाना🌲
🙏नमस्कार जी🙏

Leave a Comment