PARMATMA EK प्रश्न मंजुषा कार्यक्रम

 PARMATMA EK प्रश्न मंजुषा कार्यक्रम :- 

PARMATMA EK प्रश्न मंजुषा कार्यक्रम
PARMATMA EK प्रश्न मंजुषा कार्यक्रम 


प्रश्न 👉 1️⃣ सायंकाळच्या प्रार्थना मध्ये "वाईट व्यसन" / "बुरे व्यसन" हा शब्द कितीदा आहे.? (भगवान शब्दापासून जयधोष च्या जय शब्दापर्यंत)
🙏🙏🙏💐💐💐🙏🙏🙏


उत्तर 1) :-✅ दोनदा /दो बार . ✅

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

प्रश्न 👉 2️⃣) बाबा जुमदेवजींनी हनुमानजींना कोणाची ओळख करून दिल्याचे म्हटले आहे. ?
🙏🙏🙏💐💐💐🙏🙏🙏


उत्तर 2) :-✅ सारे दैवत. ✅

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*प्रश्न 👉 3️⃣) भगवंतानी मानव बेईमान है, म्हटल्यावर बाबांनी काय केले. ?*
*योग्य पर्याय निवडा.*
*अ) वचन दिले.*
*ब) इमान दिले.*
*क) प्रतिज्ञा केली.*
🙏🙏🙏💐💐💐🙏🙏🙏


*उत्तर 3) :-✅ क) प्रतिज्ञा केली. ✅

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*प्रश्न 👉 4️⃣) आपल्या शरीरात जे भगवंताची मर्जी असेपर्यंत चालते. आपल्या मर्जीने नाही. ते काय. ?*
🙏🙏🙏💐🌻💐🙏🙏🙏


*उत्तर 4) :-✅ श्वास ✅*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*प्रश्न 👉 5️⃣) बाबांनी ठेकेदारीचा धंदा बंद कां / कशामुळे केला. ?*
…… *योग्य पर्याय निवडा.…*
*उत्तर - अ) ब) क ) ड) मधे द्यायचे.*
*अ) बाबांना कंटाळा आला होता.*
*ब) कुटुंबाला पसंत नव्हता.*
*क) बेईमानीच्या व्यवहारामुळे.*
*ड) बाबांना दुसरा व्यवसाय करायचा होता.*
🙏🙏🙏💐🌻💐🙏🙏🙏


*उत्तर 5) :-✅ क) ✅*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*प्रश्न 👉 6️⃣) बाबा जुमदेवजी यांच्या भावांच्या घरी हवन सुरू असतांना कोणाला जमीन हलत असल्याचे समजले. ?*
 🙏🙏🙏💐🌻💐🙏🙏🙏


*उत्तर 6) :-✅ बाबांना मंत्र देणार्‍या व्यक्तीला. ✅*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*प्रश्न 👉 7️⃣) मानवधर्मात गुरु-शिष्य, गुरु-चेला हे नाते नाही. तर कोणते नाते आहे. ?*
 🙏🙏🙏💐🌻💐🙏🙏🙏


*उत्तर 7) :-✅ बाबा - सेवक. ✅*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*प्रश्न 👉 8️⃣)  ......... करणार्‍या सेवकास दुःख येते आणि त्यास भगवंत  .........  देत नाही.*
*( रिकाम्या जागा भरा )*
[04/10, 7:54 PM] +91 94208 65241: 🙏🙏🙏💐🌻💐🙏🙏🙏
*उत्तर 8) :-✅ शंका,   साथ. ✅*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*प्रश्न 👉 9️⃣) भगवंताच्या प्राप्ती करीता बाबांनी भगवंताला काय व किती दिले. ?*
*योग्य पर्याय निवडा.*
*अ) एक इमान.*
*ब) दोन वचन.*
*क) तीन शब्द,(भगवंताचे गुण).*
*ड) चार तत्व.*
🙏🙏🙏💐🌻💐🙏🙏🙏


*उत्तर 9) :-✅ ब) दोन वचन. ✅*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*प्रश्न 👉 🔟 बाबांनी निष्काम कार्य कोणासाठी केले. ?*
🙏🙏🙏💐🌻💐🙏🙏🙏


*उत्तर 10) :-✅ मानव जागृतीसाठी /मानवाला जागविण्यासाठी. ✅*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*प्रश्न 👉 1️⃣1️⃣ बाबांनी मानव जागृतीचे कार्याची सुरुवात केव्हापासून केली. ?*
🙏🙏🙏💐💐💐🙏🙏🙏


*उत्तर 11) :- ✅ 1976. ✅*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*प्रश्न 👉 1️⃣2️⃣ आपल्या गृपवर अनुभव मालिकात या आठवड्यात कोणत्या सेवक दादांचे अनुभव सादर करण्यात आले आहे.?*
🙏🙏🙏💐💐💐🙏🙏🙏


*उत्तर 12) :-✅ विश्वनाथ (राजु) दादा मते. ✅*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*प्रश्न 👉 1️⃣3️⃣ बाबांना सन्यासीचा मंत्र देणारा व्यक्ती संन्याशी होता.… अ) चुक,  ब) बरोबर. ?*
🙏🙏🙏💐🌻💐🙏🙏🙏


*उत्तर 13) :-✅ चुक . ✅*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*प्रश्न 👉 1️⃣4️⃣ विश्वनाथ दादा मते यांच्या मार्गदर्शकाचे नाव व पत्ता सांगा.*
🙏🙏🙏💐💐💐🙏🙏🙏


*उत्तर 14) :-✅ सरस्वताबाई मोहतुरे, मोठा कामठी. ✅*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*प्रश्न 👉 1️⃣5️⃣ त्यागाच्या हवन कार्याचा निमंत्रण केंव्हा द्यायचे. ?*
*पुर्ण वाक्यात उत्तर देवू नका,*
*जास्त वेळ लागेल.*
*उत्तर :- अ).  ब).  क).  ड). असे द्या.*
*अ) त्यागाचे कार्य सुरू असतांना.*
*ब) त्यागाचे कार्य समाप्तीनंतर.*
*क) मंडळातून प्रतिमा आणल्यानंतर.*
*ड) मार्गदर्शकांसोबत हवनाची वेळ ठरवल्यानंतर.*
🙏🙏🙏💐🌻💐🙏🙏🙏


*उत्तर 15) :-✅ ड). ✅*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*प्रश्न 👉 1️⃣6️⃣ विश्वनाथ दादा मते यांच्या कुटुंबात कोणाला (नाव) भूतबाधा झाली होती.?*
 🙏🙏🙏💐🌻💐🙏🙏🙏


*उत्तर 16) :-✅ कल्पना ताईला. ✅*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*प्रश्न 👉 1️⃣7️⃣ रिकाम्या जागा भरा.*
*या धर्माचा मुख्य ....... त्याग आहे, असा ....... कोणत्याही धर्मात नाही.*
🙏🙏🙏💐🌻💐🙏🙏


*उत्तर 17) :-✅ उद्देश,  त्याग. ✅*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*प्रश्न 👉 1️⃣8️⃣ विश्वनाथ दादा मते यांना कोणती बिमारी झालेली होती.?*
🙏🙏🙏💐🌻💐🙏🙏


*उत्तर 17) :-✅ उद्देश,  त्याग. ✅*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*प्रश्न 👉 1️⃣8️⃣ विश्वनाथ दादा मते यांना कोणती बिमारी झालेली होती.?*
🙏🙏🙏💐🌻💐🙏🙏


*उत्तर 18) :-✅ पुर्ण शरीर ढीला झाला होता. ✅*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*प्रश्न 👉 1️⃣9️⃣ "बाबा हनुमानजी" या शब्दाच्या तिर्थाने आपले दुःख कोण दूर करतात ?*
*पर्याय निवडा.*
*उत्तर - अ), ब), क), ड) मधे द्यावे.*
*अ) बाबा हनुमानजी.*
*ब) भगवान बाबा हनुमानजी.*
*क) एक भगवान.*
*ड) महानत्यागी बाबा जुमदेवजी.*
 🙏🙏🙏💐🌻💐🙏🙏🙏


*उत्तर 19) :-✅ क) . ✅*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*प्रश्न 👉 2️⃣0️⃣ रिकामी जागा भरा.*
*विश्वनाथ दादा मते यांचा सेवक नं. .. .. .. .. .. आहे. व त्यागाचे हवन दि. ... ... ...... आहे.*
 🙏🙏🙏💐💐💐🙏🙏🙏


*उत्तर : 20) - ✅ दि. 27 / 7 / 2017,   से. नं. 43161. ✅*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

💐🌹💐🌹💐🌻💐🌹💐

🙏 *प्रश्न मंजुषा कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सप्रेम धन्यवाद.* 💐💐

🌸🔰🌺🔰💠🔰🌺🔰🌸
🔳🌻🔳🌻🔳🌻🔳🌻🔳

  *भगवान बाबा हनुमानजी की जय !*
*महानत्यागी बाबा जुमदेवजी की जय !*
                 *परमात्मा एक !!*            
  *सत्य मर्यादा प्रेम कायम करनेवाले,*
  *अनेक वाईट व्यसन बंन्द करनेवाले,*
             *मानवधर्म की जय !!*

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🙏🙏🏻
++++++++++++++++++++++++
🌹🙏🏻 *सप्रेम नमस्कार जी*🙏🏻🌹

⚪🌻⚪🌻⚪🌻⚪🌻⚪

1 comment:

  1. The most enduring symbol of the Norse - titanium arts
    › tj-metal-arts ventureberg.com/ › tj-metal-arts herzamanindir.com/ The most enduring titanium metal trim symbol of the Norse - wooricasinos.info titanium arts goyangfc · The most enduring symbol of the Norse - titanium arts · The most enduring symbol of the Norse - titanium arts.

    ReplyDelete

Powered by Blogger.