PARMATMA EK प्रश्न मंजुषा कार्यक्रम

  
PARMATMA EK प्रश्न मंजुषा कार्यक्रम
PARMATMA EK प्रश्न मंजुषा कार्यक्रम 

  • 1प्र.  )👉बाळकृष्ण राव यांच्या  पत्नीचे नाव काय आहे.

अ) कांता बाई

ब) सीता बाई

क) शांता बाई


उत्तर👉 सीताबाई


  • प्रश्न 2) 👉मै तेरे बापका ------नहीं हू |



अ) भाई

ब) नौकर

क) मालक

उत्तर 👉 नोकर



  • प्रश्न 3) बाबाच्या शेजारी कोणाचा क्लब होता.


 *अ) विट्ठल राव*

 *ब) गडीकर*

*क) गंगारामजी रंभाड़*


 उत्तर 👉गड़िकर याँच्या



  • प्र 4)👉  बाबाच्या प्रथम सेवकाचे नाव काय आहे.


*अ) नारायण राव*

*ब) गंगा रामजी रंभाड़*

*क) जागोबाजी*


 उत्तर 👉गंगारामजी रंभाड़


  • प्रश्न 5) 👉शांताबाई रंगारी कुठे रहात होती.


*अ) वर्धमान नगर*

*ब) टीमकी*

*क) कैलाश टाकीज*


 उत्तर 👉कैलाश टाकीज च्या मागे. 


  • प्रश्न 6) 👉मै भुका प्यासा तेरे -----पर हू |


*अ) घर पर*

*ब) द्वार पर*

*क) गाव पर*

[ *उत्तर 👉द्वार पर*


  • प्रश्न 7) 👉आपण विनंती मध्ये भगवंताला काय सांगतो.


 *उत्तर 👉जूनी पूजा व जूने विचार बंद केले*


  • *प्रश्न 8) 👉भलेही तुने*मुझे.प्राप्त किया हैं*

*मै -----------कदापी विश्वास नहीं करता*


*अ) तुम पर*

*ब) भगवान पर*

*क) मानव पर*


 उत्तर 👉मानव पर


  • प्रश्न 9)👉बाबांनी सेठ केसरी मल कडे किती वर्ष काम केले.


*अ) चार ते पाच वर्ष*

*ब) पाच ते साह वर्ष*

*क) साहा ते सात वर्ष*

 *उत्तर 👉पाच ते साह वर्ष*


  • *प्रश्न 10)👉ती व्यक्ती नसून ------------आहे. 


*अ) अदृश्य शक्ति*

*ब) वाइट शक्ति*

*क) जागृत शक्ति*


 *उत्तर 👉जागृत शक्ति*


  • प्रश्न 11)👉 मातोश्री वाराणशी आईच्या वडिलांचे नाव काय होते ?

 👉उत्तर- बापूजी बुरडे


  • प्रश्न 12)👉 बाबांनी निरंकार अवस्थेत पाच हवन केले तर ती पहिली तारीख कोणती होती व कोणता दिवस होता?*


 *👉उत्तर- 20/08/1948 शुक्रवार


  • *प्रश्न 13)👉 बाबांनी पचमडी जायचे म्हणून कोणत्या वर्षी ठरविले ?*

 ➿⚫➿⚫🙏🌷🙏⚫➿⚫➿


*👉उत्तर- 1949 साली*


  • *प्रश्न 14)👉 भगवंताला व महानत्यागी बाबा जुमदेवजीला काय प्रिय आहे?*

 *👉उत्तर- शुद्ध मन, स्वच्छ शरीर,  स्वच्छ वागणूक आणि स्वच्छ कपडे*


  • *प्रश्न 15)👉 शुक्रवार ला मानवधर्म एकता परिवार ग्रुप वर कोणाचा अनुभव होता ?*

[ *👉उत्तर- विश्वनाथ(राजु) तुकारामजी मते*


  • *👉16) मरे या जीये भगवत नामपर। बाबा हनुमानजी आप मुझे मारो या तारो मै आपके शरणमे हुँ । अशी याचना कोणत्या सेवकानी केली होती?*

[ *उत्तर :-✅ संपत जी शेळकी*


  • *👉17) 1983 साली महानत्यागी बाबा जुमदेवजी हे आपल्या आसनावर झोपले असतानी अर्धा तास पर्यंत स्वप्नात काय दिसले?*

 *उत्तर :-✅ ज्ञान पररस मररस योगी*


  • *👉18) समुद्रात असणाऱ्या द्वारका मंदिरात जाण्याकरिता सर्वजण नावेने निघाले, तेव्हा नावेमध्ये बाबासह किती लोक होते?*

[ *👉उत्तर :-100 लोक*


  • *प्रश्न 19)👉 9/10/2020शुक्रवार ला कोणाचा अनुभव आहे*

 *उत्तर :-✅ दिपक डोमाजी पेटकुले*


  • *👉20) बाबाच्या कुटुंबात जी बाई गरोदर आहे, त्या बाईला मुलगाच होणार व त्याचे आयुष्य फक्त तीन महिन्याचेच राहणार. असे स्वप्न कोणी पाहिले?*

[ *उत्तर :-✅ श्रीमती सिताबाई ठुब्रीकर*


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

*भगवान बाबा हनुमानजी की जय*

*महानत्यागी बाबा जुमदेवजी की जय*

              *परमात्मा एक*

*सत्य मयाॅदा प्रेम कायम करने वाले*

*अनेक वाईट व्यसन बंद करने वाले*

      *मानवधर्म की जय*

No comments

Powered by Blogger.