PARMATMA EK प्रश्न मंजुषा कार्यक्रम

PARMATMA EK प्रश्न मंजुषा कार्यक्रम :- 

PARMATMA EK प्रश्न मंजुषा कार्यक्रम
PARMATMA EK प्रश्न मंजुषा कार्यक्रम 


  • प्रश्न 1:-परमात्मा एक मार्गात भगवत कृपा कशावर उभी आहे?


  •  उत्तर:-शब्दावर

====================


  • प्रश्न 2:-भगवत कृपा कुणाच्या शब्दावर उभी आहे?


उत्तर-आम्हचे सतगुरु महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचा शब्दावर

====================


*प्रश्न3:-भगवंत कुठे वास करतो?


*उत्तर:-सजीव आत्म्यात वास करतो.


====================


*प्रश्न4:-मानवधर्माचा मुख्य ऊद्देश कोनता?


*उत्तर :-मानवाने मानवा सारखे वागावे

====================


*प्रश्न5:-भगवत गुणाचे शब्द कोनते?*


*उत्तर:-सत्य,मर्यादा व प्रेम*


====================


*प्रश्न6:-मार्गात येन्याच्या अगोदर काय करावे लागते?


*उत्तर - सर्व देवी-देवताचे विसर्जन* 


====================


*प्रश्न7:-तत्वाने का साधले जाते ?*


*उत्तर-निष्काम कर्म योग*


====================


*प्रश्न8:-भगवत प्राप्ती करीता मानवाला काय सोडावे लागते?*


*उत्तर-मोह,माया,अहंकार*

====================


*प्रश्न9:-बाबांनी.......गुणाचे तीन शब्द दिले आहेत.*



*उत्तर-भगवत*


====================


*प्रश्न10:-मानवधर्माचा उगम कुठे झाला?


*उत्तर-सतपुडा पर्वतावर*

====================

*प्रश्न11:-मानवधर्माचे संस्थापक कोन आहेत?*


*उत्तर:-महानत्यागी बाबा जुमदेवजी*


====================


*प्रश्न12:-महानत्यागी बाबा जुमदेवजींच्या वडिलांचे नाव काय आहे?*



*उत्तर:-श्री विठोबाची ठूब्रिकर*


====================


*प्रश्न13:-बाबा नही रो रहा है........रो रहा है आप .....  ..... ....की भीख दो !*


*उत्तर-भगवान......सत्य,मर्यादा,प्रेम*


====================


*प्रश्न14:-इच्छा अनुसार भोजन कोणत्या गावाची घटना आहे?


*उत्तर-मंगरली या गावाची*


====================


*प्रश्न15:-मंगरली या गावी बाबांनी कशाची ईच्छा व्यक्त केली?*


*उत्तर-दुधाची चहा पिण्याची*


====================


*प्रश्न16:-सत्य मर्यादा प्रेमाची भीख बाबानी कुठे मांगीतली?*


*उत्तर-धोप या गावी मांगीतली*


====================


*प्रश्न17:-महानत्यागी बाबा जुमदेवजींना ,"महानत्यागी पदवी"कुणी दिली?


*उत्तर-सर्व सेवकांनी दिली आहे.*


====================


*प्रश्न18:-परमात्मा एक मार्गात परमेश्वर म्हणजे का?*


*उत्तर:-परमात्मा एक मार्गात परमेश्वर एक चैतनमय जागृत शक्ती आहे.*


====================


*प्रश्न19:-महानत्यागी बाबा जुमदेवजी कसे  स्वभावाचे होते?*


*उत्तर:-उमदा स्वभावाचे होते.*


====================


*प्रश्न20:-महानत्यागी बाबा जुमदेवजींची जन्म तारीख?


*उत्तर-03अफ्रेल 1921*


====================


*!!भगवान बाबा हनुमानजी की जय !!*

*!!महानत्यागी बाबा जुमदेवजी की जय !!*

            *!!!परमात्मा एक !!!

*सत्य ,मर्यादा, प्रेम कायम करने वाले अनेक वाईट व्यसन बंद करने वाले मानवधर्म की जय*


*🙏🌹नमस्कारजी सर्वांना 🌹🙏


No comments

Powered by Blogger.